तानाजी मालुसरे समाधी (उमरठे) ते दुर्ग रायगड धारातीर्थ यात्रेसाठी धारकरी रवाना !

मोहिमेसाठी सांगलीतून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी रवाना झाले.

प्रतिमाह ३०० युनिटपर्यंत विनामूल्य वीज देण्याचे प्रावधान !

योजेनच्या कार्यवाहीचे उद्दिष्ट म्हणून सध्या टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि बँक ऑफ बडोदा यांच्यात ‘सामंजस्य करार’ करण्यात आला.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांना ५९२ कोटी ३४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य

अतीवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा आणि गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी अन् अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवेळी अर्थसाहाय्य घोषित केले होते.

अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर योग्य ती कारवाई होईल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

‘छत्रपती शिवाजी महाराज हे आग्रा येथून औरंगजेबाच्या कैदेतून पेटार्‍यातून नाही, तर ‘लाच’ देऊन सुटले होते, असे वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले होते.

पुणे येथे लग्नाचे आमीष दाखवून तरुणीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधावर गुन्हा नोंद !

अशा गुन्हेगारी वृत्तीच्या धर्मांधांना शरियत कायद्यानुसार शिक्षा होणे अपेक्षित आहे !

Acharya Mahamandaleshwar Jagratchetana Giri : सर्वांनी हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनाला भेट देऊन जागृत व्हावे ! – आचार्य महामंडलेश्‍वर जागृतचेतना गिरी, मातृशक्ती आखाडा

हिंदु जनजागृती समिती अतिशय मोठा संकल्प घेऊन कार्य करत आहे. सर्व हिंदूंनी महाकुंभातील समितीच्या प्रदर्शनाला भेट देऊन जागृत व्हावे, असे वक्तव्य मातृशक्ती आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्‍वर जागृतचेतना गिरि यांनी केले.

Mahakumbh 2025 : प्रयागराज येथे चालू आहे जनजातीय बांधवांचा मेळावा !

या मेळाव्यात देशभरातील अनुमाने २५ सहस्र जनजातीय बांधव त्यांचा संस्कृती आणि परंपरा जपण्याची, तसेच वृद्धिगंत करण्याची प्रतिज्ञा घेत आहेत.

Minor Hindu Girl Murdered : बांगलादेशातील मौलवी बाजारात अल्पवयीन हिंदु मुलीची निर्घृण हत्या

बांगलादेशातील हिंदूंची दयनीय स्थिती !

साहित्यिक आणि प्रकाशन संस्था यांना गौरवणारे प्रतिष्ठेचे पुरस्कार घोषित !

पुढील वर्षी हे पुरस्कार राजधानी देहलीत देण्यावर राज्यशासनाने विचार करावा. याने ‘माय मराठी’ला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त होऊ शकेल !

Anna Hazare on Delhi Election Result : अरविंद केजरीवाल यांचे विचार आणि चारित्र्य शुद्ध नसल्याने पराभव झाला ! – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

अरविंद केजरीवाल यांचे विचार आणि चारित्र्य शुद्ध नाही; म्हणूनच पराभव झाला. त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते. मतदारांचा विश्‍वास नव्हता की, हे आमच्यासाठी काही करतील. मी त्यांना वारंवार सांगितले; मात्र त्यांनी ऐकले नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले.