‘पक्षी घरट्यापासून कोणत्याही दिशेने अन् कितीही दूर गेले, तरी ते सायंकाळी घरट्याकडे परत येतात’, या संदर्भातील विश्लेषण !

‘पक्षी घरट्यापासून कोणत्याही दिशेने आणि कितीही दूर गेले, तरी ते सायंकाळी घरट्याकडे परत येतात. ‘ही प्रक्रिया कशी घडते ?’, याविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे. यातील काही भाग आपण २० जानेवारीच्या अंकात पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

ढवळी (गोवा) येथील श्रीमती गीता प्रभु (वय ६६ वर्षे) यांनी गंभीर आजारात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

मी मणिपाल रुग्णालयातील आधुनिक वैद्य गुंजन यांना माझे अहवाल दाखवल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही मुंबई येथे उपचार केले असते, तर तुमच्या मेंदूवर ‘रेडिएशन्स’चा परिणाम झाला असता. आमच्याकडे त्यांच्यापेक्षाही प्रगत यंत्रसामग्री असल्याने केवळ तुमच्या मेंदूतील गाठीवरच ‘रेडिएशन’ होणार आहे.’’ ‘मी मुंबई येथे उपचार करून न घेण्याचे ठरवले’, हीसुद्धा परात्पर गुरु डॉक्टरांचीच अपार कृपा आहे’, याची मला जाणीव झाली.

प्रेमविवाहाचा राग मनात धरून जावयाची निर्घृण हत्या

५ वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या मंडळींनी कोयता आणि चोपर यांनी वार करत मुकेश शिरसाठ याला निघृणपणे ठार केल्याची घटना १९ जानेवारी या दिवशी पिंप्राळा हुडको परिसरात घडली.

पुणे येथे शुश्रूषेसाठी ठेवलेल्या कामगाराकडून मनोरुग्ण महिलेवर बलात्कार !

आता महिला त्यांच्या घरातही असुरक्षित !