विशाळगडाच्या मुक्तीसाठी २३ जानेवारीला धरणे आंदोलन !

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवा, तेथील उरूस कायमस्वरूपी बंद करा, नरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि नरवीर फुलाजी प्रभु देशपांडे यांच्या समाधीस्थळी शासनाच्या वतीने उचित स्मारक उभे करावे, या मागण्यांसाठी…

तेजस एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने गाड्यांचा खोळंबा !

कोकण रेल्वेमार्गावर धावणार्‍या सुपरफास्ट तेजस एक्सप्रेसचे इंजिन दुपारी १२ वाजता रत्नागिरी करबुडे या भागात अचानक बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वहातूक विस्कळीत झाली. १ घंट्याने या एक्सप्रेसला नवीन इंजिन जोडण्यात आल्यावर ती पूर्ववत् झाली.

नद्या वाचवण्यासाठी त्यांवर धरणे बांधणे थांबवा ! – शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती, ज्योतिष पीठ

गंगा आणि अन्य नद्या वाचवण्यासाठी त्यांवर बांध अन् धरणे बांधण्याचे थांबवावे आणि प्लास्टिकच्या केवळ वापरावर नव्हे, तर त्याच्या निर्मितीवरच बंदी घातली जावी.

इंद्रायणी नदी संवर्धन जागृतीसाठी ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’चे आयोजन !

इंद्रायणी नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन जागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन २०२५’च्या निमित्ताने भोसरीमध्ये पर्यावरणप्रेमींचा कुंभमेळा भरला होता.

‘बी’ न्यूजच्या ‘संवाद-प्रतिवाद’मध्ये मंदिर महासंघ आणि कुंभमेळा यांवर विशेष कार्यक्रम !

कोल्हापूर येथील वृत्तवाहिनी ‘बी’च्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘संवाद-प्रतिवाद’ या कार्यक्रमात वाहिनीचे संपादक श्री. चारुदत्त जोशी यांनी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट अन् हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वय श्री. किरण दुसे यांची विशेष मुलाखत घेतली.

नशेच्या गोळ्या विकणार्‍या तिघांना अटक !

सांगली, मिरज शहरात अमली पदार्थासारख्या नशेच्या गोळ्या विकणार्‍या तिघांना महात्मा गांधी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.

देहली येथील मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातून विशेष रेल्वे !

राजधानी देहली येथे होणार्‍या ९८ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’स उपस्थित रहाण्यासाठी विशेष रेल्वेचे आयोजन केले आहे. या रेल्वेच्या तिकीट दरांमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही.

महाकुंभमेळ्यात सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे भाविक त्रस्त !

कुंभमेळ्यातील विविध मार्गांवर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. भाविकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

पुणे येथे उसने पैसे मागितल्याने हत्या करणार्‍याला ७ वर्ष सक्तमजुरी !

न्यायाची प्रक्रिया तत्परतेने झाल्यासच न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकून राहील !

लोणी काळभोर (पुणे) येथे अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी धर्मांधावर गुन्हा नोंद !

या लव्ह जिहाद प्रकरणाची तशी नोंद पोलीस ठाण्यात व्हायला हवी !