पाकिस्तानात इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राद्वारे निवडणुका झाल्या असत्या, तर भ्रष्टाचार झाला नसता !  

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल घोषित होऊन बराच काळ लोटला आहे; मात्र पाकिस्तानच्या निवडणूक प्रक्रियेवर देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

EAM On CAA : सीएएसारखा कायदा करणारा भारत हा पहिला देश नाही !

जगाला शहाणपण शिकवणारी अमेरिका आणि युरोपीय देश यांसारख्या स्वयंघोषित शहाण्यांना भारताने अशाच प्रकारे सुनावून त्यांना त्यांची जागा दाखवून देत राहिले पाहिजे !

भारतीय नौदलाने अपहरण झालेल्या व्यापारी नौकेची केली सुटका

भारतीय नौदलाने समुद्री दरोडेखोरांनी (चाच्यांनी) ३ मासांपूर्वी अपहरण केलेली नौका ‘एम्.व्ही रौन’ची सुटका केली आहे. या नौकेवरील १७ कर्मचार्‍यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू !

लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग  मतदारसंघासाठी ७ मे २०२४ या दिवशी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

गोवा : अराजकता माजलेल्या बंगालमध्ये ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा !

बंगालमध्ये हिंदु समाज जीव मुठीत धरून जगत आहे. बंगालमध्ये हिंदूंचे दमन रोखण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्य सरकार तात्काळ विसर्जित करून तेथे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करावी, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून केली.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गोवा मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी घेतली पत्रकार परिषद

‘‘लोकसभेच्या मागील निवडणुकीत गोव्यात १ सहस्र ६२२ मतदार केंद्रे होती. यंदाच्या निवडणुकीत उत्तर गोव्यात ८६३, तर दक्षिण गोव्यात ८६२ अशी एकूण १ सहस्र ७२५ मतदान केंद्रे असणार आहेत.’’ राज्यात २१८ ‘मॉडेल’ मतदान केंद्रे असतील.

ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी गोव्यात दिवाळी आणि नाताळ सणांच्या वेळी फटाके उडवण्यावर वेळेचे निर्बंध !

राज्य सरकारने ही कृती योजना नुकतीच अधिसूचित केली आहे. राज्याच्या पर्यावरण आणि हवामान पालट खात्याने या अधिसूचनेत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना ध्वनीप्रदूषण नियमांचे कठोरतेने पालन होत आहे कि नाही ? हे पहाण्यास सांगितले आहे.

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वेगळेपण जाणून घ्या !

‘इतर नियतकालिकांत मुलांची वाढदिवसाची छायाचित्रे विज्ञापनाचे पैसे देऊन छापण्यात येतात, तर ‘सनातन प्रभात’मध्ये गुणवंत मुलांच्या छायाचित्रांसह त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येही छापण्यात येतात.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१०० कोटी हिंदूंचा आवाज एक झाला, तर गोहत्या बंदी कायदा तात्काळ होईल !

‘गोहत्येविषयी बोलणारे बरेच आहेत, तरीही गोहत्येसाठी उघडउघड अनुज्ञप्ती दिली जात आहे. १०० कोटी हिंदूंचा आवाज एक झाला, तर गोहत्या बंदी कायदा तात्काळ होईल !