गिरगावमधील निवासी हॉटेल ‘माधवाश्रम’चे संस्‍थापक रमेश महाजन यांचे निधन !

चतुरंग, ब्राह्मण सभा, ब्राह्मण सेवा मंडळ, मुंबई मराठी साहित्‍य संघ अशा गिरगाव येथील प्रसिद्ध संस्‍थांचे पदाधिकारी आणि गिरगावमधील प्रसिद्ध निवासी हॉटेल ‘माधवाश्रम’चे संस्‍थापक, मालक रमेश महाजन (वय ८४ वर्षे) यांचे ५ डिसेंबर या दिवशी सकाळी ६.३० वाजता निधन झाले. त्‍

हिंदुत्‍वाला चेतवण्‍यासाठी आणि जागृत करण्‍यासाठी प्रयत्न करा ! – मंडल श्री महंत ओम गिरीजी महाराज

भारतवर्षाला प्रकाशमान करण्‍यासाठी आश्रमात अनेक दीपांची (साधकांची) निर्मिती होत आहे. आपल्‍यावर भगवंताची कृपा आहे. हिंदुत्‍वाला चेतवण्‍यासाठी आणि जागृत करण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. या कार्याला माझ्‍या शुभेच्‍छा आहेत

शिरस्‍त्राण परिधान न करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई !

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह ग्रामीण भागातही शिरस्‍त्राण (हेल्‍मेट) परिधान न करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्‍यास प्रारंभ झाला आहे.

सांगली येथे भावपूर्ण वातावरणात प.पू. भक्‍तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्‍या पादुकांचा दर्शन सोहळा !

अनंतकोटी ब्रह्मांडनायक, इंदूरनिवासी, तसेच सनातनचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्‍तराज महाराज (बाबा) आणि त्‍यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज (रामजीदादा) यांच्‍या पादुकांचे ६ डिसेंबर या दिवशी सांगली येथे भावपूर्ण वातावरणात आगमन झाले.

हिंदूंच्‍या सर्व समस्‍येवरील एकमेव उत्तर म्‍हणजे हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना ! – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

आटपाडी (जिल्‍हा सांगली) येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या ‘हिंदु राष्‍ट्र का हवे ?’ या कार्यक्रमाला हिंदुत्‍वनिष्‍ठांचा उदंड प्रतिसाद !

Supreme Court on Temples : मंदिरे आणि त्यांची मालमत्ता यांचे काळजीपूर्वक संरक्षण करणे आवश्यक ! – सरन्यायाधीश संजीव खन्ना

केरळमधील ओअचिरा मंदिर व्यवस्थापनाच्या वादाविषयीच्या एका याचिकेवर ३ डिसेंबर या दिवशी सुनावणी करतांना त्यांनी ही टिपणी केली.

SaudiArabia Records Execution In 2024 : सौदी अरेबियाने एका वर्षात ३०३ जणांना दिली फाशी !

भारतात काही प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा सुनावली जाते; मात्र त्याची कार्यवाही होत नाही. सौदी अरेबियाकडून भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे !

Canadian Survey Of India : कॅनडातील केवळ २६ टक्के लोक भारताविषयी सकारात्मक !

यामुळेच कॅनडात भारतियांवर विशेषतः हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी स्थानिक जनता आवाज उठवत नाही, हे लक्षात येते. असे असेल, तर भारताला अधिक विचार करावा लागेल !

Syrian Rebels Seize Hama : सीरियाच्या बंडखोर गटाने हमा शहरावर मिळवले नियंत्रण !

आमचा उद्देश राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना सत्तेवरून हटवणे आणि लोकांनी निवडून दिलेल्या परिषदेद्वारे नवीन सरकार बनवणे आहे. या कारणासाठी आम्ही लढत राहू.