वेळ निघून जात आहे ! जनतेच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कृती करावी !!

जिहादी घटकांनी हिंदू आणि त्यांच्या देवतांवर केलेल्या विध्वंसक अन् प्राणघातक आक्रमणांच्या घटनांमध्ये अचानक झालेली वाढ, तसेच त्यानंतर हिंदु गटांकडून त्याला प्रत्युत्तर देणे, ही खरोखरच गंभीर अन् चिंतनीय आहे.

व्यायाम केल्याने वेदना न्यून होऊ शकतात का ?

व्यायामामुळे स्नायूंची शक्ती वाढते, लवचिकता सुधारते आणि शरिराची नैसर्गिक ठेवण राखली जाते. त्यामुळे वेदनांपासून मुक्ती मिळवण्यास साहाय्य होते. व्यायाम केल्यामुळे नैसर्गिक वेदनाशामके निर्माण होतात आणि रक्ताभिसरण सुधारते.

धैर्य हाच माणसाचा खरा साहाय्यक !

अंतःकरणात धैर्य असेल, तर माणूस कोणत्याही परिस्थितीत ताठ उभा राहून संकटाला विश्वासाने तोंड देऊ शकतो. दुसरा कुणी साहाय्यक असला, तर ठीक आहे; पण ‘कुणी साहाय्यक नाही’, या कल्पनेने हा धैर्यवान पुरुष कधीही लटपटत नाही.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्या भावपूर्ण पूजनामुळे श्री लक्ष्मीपूजनाच्या घटकांतील सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) विलक्षण वाढणे

दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्त्व आहे. पुराणात असे वर्णन आहे की, आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते.

देवी लक्ष्मीचे विश्वदर्शन…

दीपोत्सवात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांच्या संपन्नतेसाठी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. त्या निमित्ताने देवी लक्ष्मीचे विश्वदर्शन…

गोव्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर प्रतिमादहन प्रथेच्या अंतर्गत ध्वनीप्रदूषण !

अशा घटनांमुळे हिंदूंच्या सणांविषयी चुकीची प्रतिमा निर्माण होते आणि काही हिंदूच अन्य धर्मियांच्या प्रचाराला बळी पडून हिंदु धर्मापासून दूर जातात. त्यामुळे हिंदूंना आधी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !

मडगाव येथे नवयुवक हौशी मंडळाच्या वतीने श्रीकृष्णपूजन आणि मिरवणूक

नवयुवक हौशी मंडळाच्या वतीने नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मडगाव येथे श्रीकृष्णपूजन आणि नंतर मिरवणूक काढण्यात आली. यावर्षीचा ५३ वा श्रीकृष्ण पालखी उत्सव होता.

‘संत संसारात राहूनही सुख-दुःख किंवा माया यांपासून अलिप्त असतात’, याची साधकाला पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या संदर्भात आलेली प्रचीती !

जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यास घरी दुःखदायक किंवा तणावपूर्ण वातावरण असते; मात्र पू. भाऊकाकांच्या अस्तित्वामुळे त्यांच्या घरी तसे काही जाणवले नाही. 

धर्मशास्त्रानुसार पितरांसाठी प्रार्थना करून अर्पण दिल्यावर काही प्रमाणात मतीमंद आणि अपंगत्व असलेल्या साधकाला आलेली अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सूचना आल्यानुसार आम्ही प्रत्येक वर्षी वडिलांच्या मृत्यूच्या तिथीच्या दिवशी आश्रमात धन स्वरूपात अर्पण करतो. या वर्षीही २२.९.२०२४ या दिवशी वडिलांची मृत्यूची तिथी होती. त्या दिवशी केलेली प्रार्थना आणि आलेली अनुभूती येथे दिल्या आहेत.

५२ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कन्नूर, केरळ येथील कु. कृष्णप्रिया पी.ए. (वय ११ वर्षे) !

कृष्णप्रियाला अभ्यासाची आवड आहे. तिने धडे एकदाच वाचले, तरी तिच्या लक्षात रहाते.