हिंदूंच्या देवतांची मंदिरे ही सामाजिक आणि आर्थिक केंद्रे !
हिंदूंना स्वत:चे शत्रू कळले तरी त्यांचे डावपेच न कळल्याने हिंदु समाजाची हानी होत आहे !
हिंदूंना स्वत:चे शत्रू कळले तरी त्यांचे डावपेच न कळल्याने हिंदु समाजाची हानी होत आहे !
रस्त्यांवर अधिक प्रमाणात वाहने धावत आहेत, महासागर आणि जलमार्ग ओलांडून अधिक जहाजे जात आहेत, अधिक विमाने आकाशात उड्डाण करत आहेत. याउलट दुसरीकडे प्लास्टिक कचरा, ई-कचरा, हरितगृह वायू, तसेच गंजलेल्या धातूच्या ‘स्क्रॅप’च्या विळख्यात, दरम्यान निसर्गमाता गुदमरलेली, विखुरलेली आणि स्तब्ध झाली आहे…
स्थानिक लोकप्रतिनिधी मतांसाठी अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करतात का ?
साधकांना सूचना आणि धर्मप्रेमी, हितचिंतक अन् वाचक यांना विनंती !
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार वर्ष २०५० पर्यंत भारतात मुसलमानांची संख्या ३१ कोटींहून अधिक होईल. त्यामुळे भारत जगात सर्वाधिक मुसलमान असणारे देश होईल. त्याच वेळी हिंदूंची लोकसंख्या १ टक्क्याने अल्प होईल.
शहर बाजारपेठेत ३० ऑक्टोबरच्या रात्री शीतपेय आणण्यासाठी गेलेल्या युवकांपैकी एका युवकाला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी थोबाडीत मारले आणि नंतर पोलीस ठाण्यात नेऊन अमानुष मारहाण केली.
उत्तराखंडला देवभूमी म्हणतात; कारण येथे हिंदूंची ऋषिकेश, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री यांसारखी पुष्कळ पवित्र स्थाने आहेत. या राज्यात अहिंदूंना प्रवेश नाकारण्याची झालेली मागणी ही हिंदूंपुढे संकटे वाढल्याचे निदर्शक !
आज छोट्या कुटुंबपद्धतीच्याही पुढे जाऊन ‘लिव्ह इन’मध्ये (विवाह न करता एकत्र रहाणे) रहाण्याची पद्धत आली आहे. एकटे रहाण्याची पद्धतही भारतात चालू झाली आहे.
कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजे ‘बलीप्रतिपदा’ अर्थात् दिवाळी पाडवा ! हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. विक्रम संवत्सराचा पहिला दिवस म्हणून याचे विशेष महत्त्व मानले जाते.