सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांच्या सत्संगात तळहात गुलाबी होण्याच्या संदर्भात साधिकांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संपूर्ण सत्संगाच्या कालावधीत मला माझ्या दोन्ही हातांच्या बोटांची नखे, बोटे आणि तळहात गुलाबी रंगाचे झाल्याचे आढळले. त्या वेळी माझे मन पुष्कळ आनंदी होते आणि मला उत्साह जाणवत होता. सत्संग संपल्यानंतर अर्ध्या घंट्याने हळूहळू तो गुलाबी रंग न्यून झाला.’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले अमूल्य मार्गदर्शन !

११ ते १३.१०.२०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एका शिबिराच्या समारोपाच्या सत्रात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

साधकांना आधार देऊन त्यांना भावपूर्ण सेवा करण्यात साहाय्य करणारे पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चैतन्य तागडे !

‘मला ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाच्या अभ्यासवर्गाची सेवा करत असतांना साधना सत्संगाचे दायित्व असलेले पुणे येथील श्री. चैतन्य तागडे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

आधुनिक वैद्या सौ. नंदिनी सामंत यांनी दिलेल्या दृष्टीकोनामुळे साधिकेचे चिंतन होऊन तिला स्वभावदोष-अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेतून आनंद मिळू लागणे

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांना मनातील विचार सांगितल्यावर त्यांनी ‘भीती वाटणे’ आणि ‘प्रतिमा जपणे’ यांतील फरक लक्षात आणून देणे

यज्ञातील ज्वाळा, यज्ञाचा धूर आणि यज्ञाचे मंत्र यांचे आध्यात्मिक महत्त्व

‘‘यज्ञातील ज्वाळा, धूर आणि मंत्र यज्ञाशी संबंधित देवतेची शक्ती अनुक्रमे तेज, वायु आणि आकाश या तत्त्वांच्या स्तरावर कार्यरत असते. त्यामुळे यज्ञातील ज्वाळा, धूर आणि मंत्र यांमुळे यज्ञाला उपस्थित असणार्‍या व्यक्ती, प्राणी आणि वनस्पती यांच्याभोवतीचे रज-तम गुणांनी युक्त असणारे त्रासदायक आवरण नष्ट होऊन त्यांना चैतन्य मिळते. त्याचप्रमाणे यज्ञातील ज्वाळा, धूर आणि मंत्र यांतून प्रक्षेपित होणारी दैवी … Read more