Demolitions Near Somnath Case : गुजरातच्या गीर-सोमनाथमध्ये पाडण्यात आलेल्या मशिदी, दर्गे आदी बेकायदेशीर होते !
गुजरात प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात दिली माहिती
गुजरात प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात दिली माहिती
या निर्णयामुळे तमिळनाडूमधील द्रमुक सरकार आणि पोलीस यांचा हिंदुद्वेष पुन्हा एकदा उघड झाला आहे ! द्रमुक सरकारने कधी देशविघातक कारवायांच्या प्रकरणी मदरसे आणि मशिदी यांची झडती घेण्याचा आदेश दिला आहे का ?
तैवान स्वतंत्र देश आहे असून अशा देशांसाठी भारत सहकार्य करण्यास सिद्ध आहे. भारत चीनचा बटिक नाही की, चीनला जे वाटेल ते भारताने करावे.
भारताचे पाकसमवेतचे संबंध सुधारायचे असतील, तर पाकने त्याच्या भूमीवरून चालू असलेल्या जिहादी आतंकवादाचा नायनाट केला पाहिजे, तसेच काश्मीरवरील त्याचा दावा मागे घेतला पाहिजे !
जिहादी आतंकवाद कसा नष्ट करायचा ?, हे भारताने इस्रायलकडून शिकावे आणि तशी कृती करावी, असेच भारतियांना वाटते !
‘बहुतेक राजकीय पक्षांचे काही कार्यकर्तेच नाही, तर काही नेतेही पगारी नोकराप्रमाणे असतात. दुसर्या पक्षाने अधिक पैसे दिल्यास ते त्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते होतात ! असे कार्यकर्ते आणि नेते देशाचे भले करू शकतील का ?’
२० ऑक्टोबर या दिवशी करवा चौथ सण असून त्यानिमित्त मुसलमान तरुणांनी हिंदु महिलांच्या हातांवर मेंदी काढू नये. तसे करतांना मुसलमान दिसले, तर त्यांना चोपण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु संघटनांनी दिली आहे.
आण्विक शस्त्रास्त्रांच्या हव्यासापोटी विश्वातील अनेक राष्ट्रे विनाशाच्या खाईत लोटली जात आहेत, हे वास्तव जाणा !
बेमेतरा (छत्तीसगड) येथील कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नीलिमा सिंह यांनी न्यायालयाच्या भिंतींवर सप्तपदीच्या ७ वचनांची प्रतिमा लावलेली आहे. घटस्फोट घेण्यासाठी येणार्या दांपत्यांना नीलिमा या ७ वचनांची जाणीव करून देतात.
अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले आणि त्यामुळे पांडवांचे जे समाधान टिकले, ते काही कौरवांचे टिकले नाही. पांडवांनी देहाने वनवास सोसला; पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले.