गुरुपौर्णिमेला ३६ दिवस शिल्लक

कार्यानुमेय सिद्धींच्या वापराची आवश्यकता असल्यास गुरु त्या त्या वेळी सिद्धी उपलब्ध करून देतात.

इस्लामी देशातील सरकारची हिंदुद्वेषी मानसिकता जाणा !

पाकिस्तानने वर्ष २०२४-२५ या वर्षासाठीच्या सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात हिंदु आणि ख्रिस्ती यांसारख्या अल्पसंख्यांकांसाठी कोणतीही कल्याणकारी योजना प्रारंभ केलेली नाही, तसेच एक रुपयाचीही या वेळी तरतूद करण्यात आलेली नाही.

संपादकीय : हिंदुहितकारक पाऊल !

अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांच्या संदर्भात नव्हे, तर हिंदूंच्या मंदिरांच्या विषयांत ढवळाढवळ होणे, हा दुटप्पीपणा हिंदूंनी किती दिवस सहन करायचा ?

प्रपंचातील सुख-दुःखे हसत-खेळत झेलण्यासाठीचे बळ नामानेच मिळते !

हिरण्यकश्यपूला जेव्हा भगवंताने मांडीवर घेऊन पोट फाडायला प्रारंभ केला, तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला, प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाहीत. केवढा हा अभिमानाचा जोर. अभिमान श्रीमंतालाच असतो, असे नव्हे, …

कोटी कामे सोडून हरिस्मरण करावे

‘जगातील मोठमोठ्या उद्योगांपेक्षा क्षणभर आत्मा-परमात्म्यामध्ये स्थित होणे, अनंतपटीने हितकारी आहे.

सध्या ‘फेडेक्स कॉलर’ याद्वारे करण्यात येणारा घोटाळा

गेल्या काही दिवसांपासून मला एका दूरभाषवरून माझ्या भ्रमणभाषवर संपर्क येतो. जेव्हा मी भ्रमणभाषवर तो संपर्क घेतो, तेव्हा ‘आपले फेडेक्स पार्सल (फेडेक्स कुरिअर) वाट पहात आहे. ते घेण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर दूरभाष करा’,..

कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘ए.टी.एम्.चा पिन’, किंवा ‘ओटीपी’ यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! भ्रमणभाषच्या आधारे संपर्क करून किंवा लघुसंदेश पाठवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. तात्कालिन सामाजिक समस्या, नागरिकांची अगतिकता, अज्ञानीपणा, भोळेपणा आदी कारणांनी समाजातील अनेक दुष्प्रवृत्ती लुबाडणूक करत असतात. अशाच प्रकारे पुढील काही कारणांसाठी आधारकार्ड क्रमांक, ‘ए.टी.ए.म्.चा पिन’, ‘ओटीपी’ मागून किंवा पाठवलेली लिंक ‘क्लिक’ … Read more

आचारधर्म सर्वश्रेष्ठ

एकटा धर्मराजा म्हणाला, ‘गुरुदेव, ‘सत्यं वद’ हे जोपर्यंत माझ्या आचरणात येत नाही, तोपर्यंत ते पाठ झाले असे म्हणणे व्यर्थ नाही का ?’ धर्माची तत्त्वे आचरणात असावी लागतात. 

झाडे लावा आणि ती जगवाही !

झाडाला खत देणे आणि त्यांची मशागतही तेवढीच आवश्यक असते, म्हणजे झाडाची वाढ चांगली होते. झाडांची वेळोवेळी छाटणी करून त्यांना योग्य आकार देणे आवश्यक आहे.