‘पेठे ज्वेलर्स’च्या मालकांवर गुन्हा नोंद !

या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात ‘पेठे ज्वेलर्स’चे मालक पराग पेठे, तनय पेठे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भारतात मुंबई प्रथम क्रमांकाचे सर्वांत महागडे शहर !

मुंबईत वैयक्तिक काळजी, वीज, उपयुक्तता, वाहतूक आणि घर भाड्याने घेणे, हे सर्वच महाग आहे. जगातील सर्वांत महागड्या शहरांमध्ये हाँगकाँगचा प्रथम क्रमांक लागतो.

डॉ. तावडे यांचा जामीन रहित होण्यासाठी सरकारी पक्षाकडे कोणताही ठोस कायदेशीर आधार नाही ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना जामीन संमत केल्यावर नवीन पुरावे पुढे आल्याचे वारंवार सरकारी पक्ष सांगत आहे; मात्र असा जामीन रहित करण्यासाठी सरकारी पक्षाकडे कोणताही ठोस कायदेशीर आधार वा पुरावा नाही. हे कारण लक्षात आल्यामुळेच सरकारी पक्षाने मुंबई उच्च न्यायालयात डॉ. तावडे यांचा … Read more

हिंदु एकता आंदोलन संघटनेच्या आंदोलनापूर्वीच सांगली पालिकेने केला ‘मॉडर्न चिकन ६५’चा हातगाडा जप्त !

हिंदूंच्या श्रद्धास्थानाजवळ अनधिकृतपणे बसवलेले ‘चिकनचे खोके’ पालिकेला न दिसणे हाच निधर्मीपणा का ?

हिंदूंचा कल्पनेपलीकडील सर्वधर्मसमभाव !

‘विष्णूचा अवतार असलेल्या रामाने रावणाला युद्धात मारले. त्या रावणाची ‘रावण महाराज’ या नावाची भारतात २-३ ठिकाणी मंदिरे आहेत ! म्हणूनच हिंदूंना कुणी सर्वधर्मसमभाव शिकवायला नको !’

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : योगशक्ती

प्रसिद्धी दिनांक : २१.६.२०२४
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २० जून या दिवशीदुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

निकृष्ट बांधकाम करणार्‍यांना कठोर शिक्षा करा !

अररिया (बिहार) येथील बाकरा नदीवर १२ कोटी रुपये खर्च करून बांधलेला नवीन पूल १८ जूनला कोसळला. या पुलाचे लवकरच उद्घाटन होणार होते; मात्र त्यापूर्वीच तो कोसळला. बिहारमध्ये यापूर्वीही पूल कोसळले आहेत.

सोने आले हो अंगणी…!

भविष्यामध्ये भारत आपल्या परराष्ट्र धोरणातील स्वायत्ततेच्या आधारे निर्णय घेत गेल्यास पश्चिमी जगाकडून निर्बंधांसारखे पाऊल उचलले जाऊ शकते. त्याची पूर्वसिद्धता म्हणून याकडे पहावे लागेल.

शासकीय निधीची कोटीच्या कोटी उड्डाणे !

मुळात संशोधन वृत्ती जागृत करून अशा प्रकारांच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची वृत्ती कुणामध्ये नसल्याने यातील खरे सत्य बाहेर येतच नाही.

संपादकीय : विनाशकारी वाढती अण्वस्त्रे !

तिसरे महायुद्ध झाल्यास मानवी सभ्यता, संस्कृती आणि कला यांसमवेत विज्ञानाने जे निर्माण केले, त्याचेही पतन निश्चित !