शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आणि राजकीय पक्ष यांचा मोर्चा !

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या मार्गासाठी ४० सहस्र एकर भूमी शेतकर्‍यांकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी ८६ सहस्र कोटी रुपये व्यय केले जातील.

२१ जूनला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रालयात करणार योगासने !

योगाभ्यास आणि योगा यांची संपूर्ण पद्धत ठाऊक व्हावी, यासाठी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मंत्रालयात योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शिवराज्याभिषेकदिन म्हणजेच हिंदवी स्वातंत्र्यदिन महोत्सव साजरा करा !

ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी शके १५९६ या दिवशी पुण्यश्लोक शिवाजी महाराजांना वेदमंत्राच्या घोषात, सप्तसिंधु आणि सप्तनद्या यांच्या पवित्र जलांनी राज्याभिषेक करण्यात आला.

चीनने २ सामाजिक कार्यकर्त्यांना कारागृहात टाकले : अमेरिकेकडून तात्काळ सुटकेची मागणी

चीन अशा मागण्यांना केराची टोपली दाखवणार, हे उघड आहे !

सिंहगड रस्ता आणि मंचर (पुणे) येथील वडगाव काशिंबेग या ठिकाणी शौर्य प्रशिक्षण शिबिर !

सध्याचा काळ पहाता केवळ शारीरिक स्तरावर सक्षम होणे पुरेसे नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरही सक्षम होणे आवश्यक आहे.

अयोध्येतील श्रीराममंदिर परिसरात गोळी लागल्याने सैनिकाचा मृत्यू !

श्रीराममंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका सैनिकाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. १९ जूनला पहाटे ही घटना घडली.

पुणे येथे भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक चोरणार्‍या २ सख्ख्या भावांना अटक !

५ जून या दिवशी एका घरातून ३ भ्रमणभाष, १ भ्रमणसंगणक चोरीला गेले. तसेच ‘पेईंग गेस्ट’ म्हणून रहाणार्‍या मुलांच्या खोलीतून ९ जून या दिवशी ३ भ्रमणसंगणक आणि ७ भ्रमणभाष चोरीला गेले होते.

केरळममध्ये १५० हून अधिक महिलांची नग्न छायाचित्रे सिद्ध करून ती इंस्टाग्रामवर प्रसारित !

पोलिसांनी अशा वासनांधांवर कठोरात कठोर कारवाई केल्यासच यापुढे असे प्रकार कुणीही करू धजावणार नाही !

पोलिसांकडून १३ धर्मांधांना अटक, तर ६० धर्मांधांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद !

धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडसच होणार नाही, अशी कठोर कारवाई त्यांच्यावर पोलिसांनी करावी !

महाड येथे धर्मांधांकडून पोलिसांसमोर ४ गोरक्षकांवर आक्रमण !

धर्मांधांपासून हिंदूंचे रक्षण करू न शकणारे पोलीस कधी आतंकवाद्यांपासून हिंदूंचे रक्षण करू शकतील का ? अशा पोलिसांना बडतर्फच केले पाहिजे !