मतदान करतांना कोणत्याही आमिषाला बळी पडू नका !  – ह.भ.प. अक्षयमहाराज भोसले

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे, यावर सकल ग्रामस्थांनी भर द्यावा. मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे.

नृत्यसाधकांनी विज्ञानाची कास धरत कलासाधनेतील नवीन आयाम शोधावेत ! – डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ संगणकतज्ञ

‘शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था’ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभिजात नृत्यकलेला समर्पित असलेल्या ‘अटेंडन्स’ या नृत्य वार्षिक अंकाच्या रौप्यमहोत्सवी अंकाचे प्रकाशन डॉ. भटकर यांच्या उपस्थितीत झाले, त्या वेळी ते बोलत होते.

आनंद देता येत नसल्यास कुणालाही दुःख देऊ नये ! – आचार्य श्रीगुरु डॉ. सुनीलदादा लुले

तत्वज्ञान दुसर्‍याला शिकवण्यासाठी नसते तर स्वतःला जगण्यासाठी असते. जीवनात घेतलेल्या अनुभवाचे प्रतीक चेहर्‍यावरील सुरकुत्या असतात.

‘भाजप काम करो अथवा ना करो आम्ही प्रामाणिकपणे लोकसभेसाठी भाजपचे काम करणार !’ – गुलाबराव पाटील

भाजप काम करो अथवा ना करो, आम्ही प्रामाणिकपणे लोकसभेचे काम करणार आहोत’, असे विधान पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी ५ मे या दिवशी जळगाव येथे केले.

मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज ! – जिल्हाधिकारी

७ मे या दिवशी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने होणार्‍या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे. दोन्ही मतदारसंघात मिळून ३ सहस्र ९८६ मतदान केंद्रांचा वापर करण्यात येणार आहे.

Farooq Abdullah On Pakistan Bomb:(म्हणे) ‘पाकने हातात बांगड्या घातलेल्या नाहीत, त्यांच्याकडे अणूबाँब आहे !’

सरकारने कलम ३७० रहित केले, हे योग्यच केले, त्यासह आता फारूख अब्दुल्ला यांसारख्या पाकप्रेमी नेत्यांना अटक करून त्यांना कारागृहात धाडले, तरच काश्मीरमध्ये शांतता नांदेल !

Accident In Rajasthan:राजस्थानमध्ये चारचाकी गाडीच्या अपघातात ६ जणांचा मृत्यू

५ मे या दिवशी सकाळी ८ वाजता सवाई माधोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनास पुलियाजवळ त्यांची गाडी ट्रॅक्टरला धडकली.

Maulvi Abu Bakar Arrested: हिंदुत्वनिष्ठांचा शिरच्छेद करण्यासाठी मिळाली होती १ कोटी रुपयांची सुपारी !

जिहादी आतंकवाद्यांकडून या हिंदुत्वनिष्ठांना ठार करण्याचे मौलवीला सांगत असतांना ‘उन्हें सीधा करो’ अशा सांकेतिक भाषेचा वापर केला जात होता.

Floods in Brazil:ब्राझिलमध्ये पूर : ५८ जणांचा मृत्यू, ७० सहस्र लोक बेघर !

गुआबा नदीचा स्तर वर्ष १९४१ नंतर सर्वाधिक झाला असून तो ५.०४ मीटर इतक्या उंचीवर आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.