राष्ट्र आणि धर्मप्रेम !
‘व्यक्तीगत प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम करून पहा. त्यात अधिक आनंद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘व्यक्तीगत प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम करून पहा. त्यात अधिक आनंद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून त्या ठिकाणी असलेला राडारोडा, धूळ त्वरित हटवावी, मेट्रोने नेमलेल्या ‘वॉर्डन’ची संख्या वाढवावी.
अखंड भारताचे स्वप्न पहाणार्या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे, हे आनंददायी आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार घोषित झाल्याविषयी त्यांचे अभिनंदन केले आहे.
संस्थान कमिटी, आळंदीचे पदसिद्ध अध्यक्ष, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे हे आहेत. त्यांच्याकडे कुणीही अर्ज सादर करू नयेत. असे अर्ज विचारात घेतले जाणार नसल्याचेही या नोटिशीमध्ये म्हटले आहे.
‘मे. अमित एंटरप्रायजेस दि इंडियन हौसिंग लि.’च्या सर्व संचालकांसह अधिकोषाच्या अधिकार्यांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुसलमानांनी कट्टरपणे वागण्याऐवजी काशीविश्वनाथ मंदिराविषयीचे सत्य स्वीकाराणे हेच शहाणपणाचे !
७०० वर्षांहून अधिक प्राचीन असलेल्या आणि आजरा शहरासह तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रवळनाथ देवालयाच्या नूतन बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
विवाहाचे आमीष दाखवत २२ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करणार्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्याने तरुणीला मारहाणही केली होती. आरोपीचे नाव अनिकेत अग्रवाल असे आहे.
‘जर अयोध्येत जाऊन श्री रामललाचे दर्शन घेतले, तर आमच्यावर आक्रमणे होतील’, अशी भीती बांगलादेशातील हिंदूंनी व्यक्त केली आहे. बांगलादेशात काही दिवसांपूर्वीच सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. त्या वेळी हिंदूंवर आक्रमणे झाली होती.
आश्रम पाहून मन प्रसन्न झाले. धर्मशिक्षणाविषयी पुष्कळ काही शिकायला मिळाले. येथील अनुशासन पहायला मिळाले. साधकांची सेवा पाहून खरोखर मनाला शांती मिळाली.’