आज लातूर येथे ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ !
‘जय श्रीराम’ची घोषणा दिल्याच्या कारणावरून कोल्हापूर येथील शालेय बसवर दगडफेक करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हावी, या आणि अन्य घटनांच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘जय श्रीराम’ची घोषणा दिल्याच्या कारणावरून कोल्हापूर येथील शालेय बसवर दगडफेक करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हावी, या आणि अन्य घटनांच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील आणि समुद्रसपाटीतून १९ सहस्र फूट उंच, उणे २० तापमान, प्रचंड थंडी, बर्फाच्छादित शिखरे अशा प्रतिकूल स्थितीत कारगिलचे युद्ध भारताने वीर सैनिकांमुळे जिंकले.
युक्रेनने दावा केला होता की, रशियाच्या सैनिकांमध्ये एक रहस्यमय रोग पसरत आहे. त्यामुळे सैनिकांचे डोळे लाल होऊन त्यांना उलट्या होत आहेत. त्यांचे मूत्रपिंडही निकामी होत आहे.
हिंदु प्रतिदिन ५ वेळा मोठमोठ्या भोंग्यांवरून अनेक दशके अजान ऐकत असतांना त्यांनी कधी अशा प्रकारचे आक्रमण कधीच कुणावर केले नाही.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा विचार विश्वकल्याणाचा आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून भक्तीची गंगा वाहिली आहेे. मानवतेच्या सर्वांगीण विकासासाठी वेदांची आवश्यकता आहे.
‘इतिहासात प्रथमच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ज्ञानवापीचा सुस्पष्ट नकाशा बनवला आहे, असे आपण निश्चितपणे सांगू शकतो.’ – सर्वेक्षणातील शास्त्रज्ञ
साम्यवाद्यांची सत्ता असलेल्या केरळमधील पोलीस याहून वेगळे काय करणार ?
अशांना तत्परतेने कठोर शिक्षा मिळाल्यास इतरांवर वचक बसेल !
केरळमधील या घटनेतून तेथील लोकांची मानसिकता लक्षात येते ! ही मानसिकता पालटण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे अन्यथा केरळचे उद्या काश्मीर झाल्यास आश्चर्य वाटू नये !
भारताने स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित केल्यास जगातील अन्य १५ राष्ट्रे हिंदु राष्ट्र होण्यासाठी सिद्ध आहेत, असे प्रतिपादन पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी महाराज यांनी येथे केले.