मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून २२ लाख ७० सहस्र ५०० रुपयांचा ऐवज चोरला
मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडीने प्रवास करत असतांना खेड रेल्वेस्थानक गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरून नेली.
मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडीने प्रवास करत असतांना खेड रेल्वेस्थानक गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरून नेली.
वारकरी संप्रदायाचा विचार ज्याने ज्याने घेतला, तो जगात नावारूपाला आला. ते विचार जपले पाहिजेत, भक्त पुंडलिकाप्रमाणे आई-बापांची सेवा मुलांनी केली पाहिजे.
जात, पात, धर्म सगळे विसरून एकत्र येऊया आणि देशावरचे संकट दूर करूया. तरच आपल्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे म्हणण्याचा अधिकार राहील.
अयोध्येतील श्रीराममंदिराच्या बांधकामाच्या अनुषंगाने पर्यटक आणि भाविक यांच्या संख्येत संभाव्य वाढ लक्षात घेता, ३ प्रवेश रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही पुन्हा कडक धोरण अवलंबले आहे. नेतान्याहू म्हणाले की, जर हमासला मोकळे सोडले तर तो पुन्हा आक्रमण करील.
सार्वत्रिक निवडणुका अवघ्या ३ दिवसांवर आल्या असतांना घडली घटना !
‘अशांना सेवा करण्याची संधी देण्यापूर्वी त्यांच्यासमोर मंदिरात पाळणार्या अटीही समोर ठेवणे आवश्यक आहे’, असे काही हिंदूंना वाटते !
ज्ञानवापीच्या ठिकाणी पूर्वी भव्य शिवमंदिर होते आणि ते पाडून तेथे मशीद बांधण्यात आली, हा इतिहास आहे आणि वर्तमानातही ते स्पष्ट झाले आहे.
आळंदी येथील प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने…
दक्षिण अमेरिकी देश चिलीच्या जंगलात आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग रहिवासी भागात पसरल्याने आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. आग सर्वप्रथम विना डेल मार आणि वालपरिसो शहरांच्या जंगलात लागली.