भगवंताकडून येणार्‍या वादळात बेदरकारपणे झेप घेणे महत्त्वाचे !

‘जीवनात असा एक क्षण येतो की, ज्या वेळी झंझावाती वादळ (तुफान) उसळते. भगवंताचे वादळ असते ते. त्या क्षणी जो सावध राहून वादळात (तुफानात) बेदरकारपणे झेप घेतो. वादळाशी (तुफानाशी) झुंजतो.

पारंपरिक भारतीय शिक्षणपद्धतीचे महत्त्व !

स्वीडनमध्ये आता ‘डिजिटल शिक्षणा’कडून अगदी शिशूवर्गापासूनच विद्यार्थ्यांना हातामध्ये वही-पेन्सिल देऊन पारंपरिक शिक्षण देण्याचे योजले आहे.

आजच्या तरुणाईचे लक्ष केवळ बाहेरच्या जगावर !

सुख म्हणजे नेमके काय ? हा प्रश्न अनादी काळापासून विचारला गेला आहे. याचा सविस्तर ऊहापोह भारतीय तत्त्वज्ञानात झाला आहे; मात्र सध्या प्रचलित असलेली सुखाची संकल्पना म्हणजे ‘खा, प्या, मजा करा’,..

तुमची ‘विकृती ’ ही कधीच ‘कलाकृती’ होऊ शकत नाही !

हिंदू इतके सहनशील आहेत, त्यांच्यात वत्सलता आहे आणि अशा हिंदूंना ‘आतंकवादी’ म्हणण्याचा घाट काँग्रेसने घातला होता; मात्र सहनशीलता, वत्सलता या शब्दाचा अर्थ ‘नेभळट’ असा होत नाही.

अयोध्येतील श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा विधीचे सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

शिवाने श्रीविष्णूचे आवाहन केल्यावर वैकुंठातील शेषशायी विष्णूच्या हृदयातून निळसर रंगाची एक दिव्य ज्योत प्रगट होणे आणि ती पृथ्वीच्या दिशेने येऊन श्री रामललाच्या मूर्तीमध्ये विलीन होणे…

अयोध्या येथील श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

श्री रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पहातांना पू. वामन म्हणाले, ‘‘हे आपले नारायण आहेत. प्रत्यक्ष श्रीराम तिथे आहेत’, असेच जाणवते. आता सूक्ष्मातून आपत्काळ असेल. भारताची हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल चालू होईल.’’

अवधपुरी श्रीराम अवतरले । देवा, मी रामरूपी रंगले ।

‘अयोध्या येथील श्रीराममंदिरात २२.१.२०२४ या दिवशी श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या आधी २१.१.२०२४ या दिवशी श्रीरामाचे पूजन करण्याविषयी देवाने मला काव्य सुचवले. ते येथे दिले आहे..

उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले दैवी बालक, तसेच कुमार आणि किशोर वयीन साधक यांच्यामध्ये होणारे पालट अन् त्यांची गुणवैशिष्ट्ये प्रतिवर्षी लिखित स्वरूपात ‘जिल्हा समन्वयकां’कडे पाठवा !

दैवी बालकांच्या पालकांनी प्रतिवर्षी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या १ मास अगोदर ‘आपल्या मुलामध्ये वर्षभरात कोणते पालट झाले ? याविषयीचे लिखाण जिल्ह्यातील ‘जिल्हा समन्वयका’कडे लिहून पाठवावे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी गोव्याला जातांना झालेला भीषण अपघात आणि तेव्हा आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या गोवा येथे होणार्‍या ब्रह्मोत्सवाला जातांना महामार्गावरून येणार्‍या एका टेम्पोने आमच्या चारचाकीला जोरात धडक दिली. मोठा अपघात होऊनही आम्हा कुटुंबियांच्या केसालाही धक्का लागला नाही !