आधार जोडणी अन् केवायसी यांच्या अभावी महाराष्ट्रातील ३१ लाख ८३ सहस्र शेतकर्यांना ‘पी.एम्. किसान’ हप्ता नाही !

आधार जोडणी आणि केवायसी (रहिवाशांचे प्रमाणीकरण वापरणार्या संस्था, उदा. बँका, आधार या रहिवाशाला त्याच्या पत्त्याचा पुरावा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करण्याची संमती देण्याची प्रक्रिया) नसल्यामुळे महाराष्ट्रातील ३१ लाख ८३ सहस्र ६४० शेतकर्यांवर पी.एम्. किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित रहाण्याची वेळ आली आहे.