वणी (यवतमाळ) येथे १८ गोवंशियांची मुक्‍तता !

पोलिसांनी वणीजवळील घोंसा चौफुलीवर सापळा लावून चंद्रपूर आणि नागपूर येथून ६ बोलेरो पिकअप वाहनांतून पळवून नेत असलेल्‍या १८ गोवंशियांची मुक्‍तता केली.