आनंदी, हसतमुख आणि सतत देवाच्या अनुसंधानात असणारी ६८ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १२ वर्षे)!

फाल्गुन कृष्ण प्रतिपदा (८.३.२०२३) या दिवशी पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक हिचा १२ वा वाढदिवस झाला. पुणे जिल्ह्यातील साधकांना तिच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.