देवाला नमस्कार करण्याची योग्य पद्धत आणि त्यासंदर्भातील संशोधन
‘देवाला नमस्कार करण्याची योग्य पद्धत कोणती ?’ हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पी.आय.पी. (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.