‘जीवनातील अनेक कठीण प्रसंगांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी फुलाप्रमाणे सांभाळले’, याची अनुभूती घेणार्‍या जळगाव येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उषा रवींद्र बडगुजर (वय ६२ वर्षे) !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याबद्दल कृतज्ञताभावात असणार्‍या श्रीमती उषा बडगुजर !

स्वप्नात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यावर आक्रमण झाल्याचे दिसल्यावर साधकाने त्यांना साहाय्य करणे, प्रत्यक्षातही सद्गुरु काकांना त्रास होणे आणि अत्यल्प अहं असलेल्या सद्गुरु काकांनी वाचल्याचे श्रेय साधकाला देणे

प्रत्यक्षात संतच साधकांचे २४ घंटे रक्षण करत असतात, हे माझ्या लक्षात आले !