पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांच्या संतसोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्रीरामनवमीला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी एका अनौपचारिक कार्यक्रमामध्ये वर्धा येथील प्रसारसेविका पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित केले. या संतसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण पुढीलप्रमाणे आहे.  

गुरुपौर्णिमेला ४२ दिवस शिल्लक

मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध  भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते.

साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे लोटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र चाळके !

लोटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. महेंद्र चाळके यांचा आज १.६.२०२२ या दिवशी ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी सहसाधकांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

साधकांची प्रत्येक क्षणी काळजी घेणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे समष्टी रूप असलेले एस्.एस्.आर्.एफ .चे सद्गुरु सिरियाक वाले !

वर्ष २०१९ मध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत एस्.एस्.आर्.एफ.चे सद्गुरु सिरियाक वाले प्रसारकार्यानिमित्त जर्मनी येथे आले होते. त्यांच्या समवेत सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

शरणागत मी तव चरणी ।

तुझ्याविना माझे नाही कुणी ।
आता शक्ती दे, ते सोसण्या माय-बापा ।।
श्रीकृष्णा, घननिळा, निवारी बा प्रारब्धाच्या झळा ।
घेई बा तव चरणी ।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

भगवंताच्या कृपेने कोरोनासारख्या घोर आपत्काळातही गुरुदेवांचा ७९ व्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहाता आला. त्या वेळी एका साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

साधकांच्या माध्यमातून प्रीतीचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरुदेवांचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्थूल रूपाने कोणत्याही साधकाला भेटत नाहीत, तरीही साधक एकमेकांची करत असलेली सेवा आणि त्यामागचे त्यांचे प्रेम रुग्णाईत साधकाला अन् त्याची सेवा करत असलेल्या साधकालाही परात्पर गुरुदेवांच्या निर्गुण रूपाची अनुभूती देते.