शिखांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवले, तरच देशावर शिखांचे राज्य येईल !

प्रत्येकालाच या देशावर त्यांच्या धर्माचे राज्य असायला हवे, असे स्वप्न पडत आहे. त्यामुळे हिंदूंनी त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लवकरात लवकर संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करावी !

भारतीय चलनावर प्रथमच दिसू शकतात टागोर आणि कलाम यांची छायाचित्रे !

चलनावर सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांचीही छायाचित्रे छापण्याची सामाजिक माध्यमांद्वारे मागणी !

(म्हणे) ‘श्रीकृष्णाचे तरुणपणी महिलांशी अनैतिक संबंध होते !’

नूपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित अवमान करणारे विधान केल्यावर जगभरातील मुसलमान आणि त्यांच्या देशांनी तात्काळ विरोध केला, तर हिंदूंच्या धर्माविषयी एका हिंदूने असे विधाने करूनही भारतातील समस्त हिंदू, त्यांचे नेते आणि संघटना गप्प आहेत !

डोडा (जम्मू-काश्मीर) येथील प्राचीन वासुकी नाग मंदिरात अज्ञातांकडून तोडफोड

काश्मीरमध्ये हिंदूंनंतर आता त्यांची धार्मिक स्थळेही पुन्हा असुरक्षित !
काश्मीरमध्ये हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

अरब देशामध्ये कचराकुंडीवर पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र !

इस्लामी देश किंवा मुसलमान कितीही सधन झाले, तरी त्यांची मानसिकता विकृतच रहाते, हेच यातून लक्षात येते !

श्रीकृष्णजन्मभूमीविषयी याचिका प्रविष्ट करणार्‍या अधिवक्त्यांना आगर्‍याच्या जामा मशिदीच्या अध्यक्षाकडून ठार मारण्याची धमकी

नूपुर शर्मा यांच्या विरोधात आंदोलन करणारे मुसलमान या धमकीच्या विरोधात काही बोलणार आहेत का ?

शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे आलेला नाही ! – भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतराचा कुठलाही प्रस्ताव केंद्रशासनाकडे आलेला नाही, असे भाजपचे नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले.

दंगलखोर ‘रझा अकादमी’कडून काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात निदर्शने !

दंगली घडवून हिंदुद्वेष दर्शवणार्‍या ‘रझा अकादमी’चा हा प्रकार म्हणजे ‘काश्मिरी हिंदूंवरील खोट्या प्रेमाचा आलेला पुळका’ असे म्हटल्यास चूक ते काय ?

वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेकांकडून अभिष्टचिंतन

भारताच्या मुख्यमंत्र्यांमध्ये ‘हिंदुत्वाचा झंझावात’ अशी ओळख निर्माण झालेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वयाची पन्नाशी गाठली आहे. क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.

पुनर्उभारणीसाठी भारताकडून साहाय्य मिळावे ! – युक्रेन

युद्ध संपल्यानंतर देशाच्या पुनर्उभारणीसाठी भारताकडून साहाय्य मिळावे, अशी अपेक्षा युक्रेनकडून व्यक्त करण्यात आली आहे.