शासकीय वाचनालयांत, तसेच शाळा आणि महाविद्यालये येथील ग्रंथालयांमध्ये सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ ठेवण्यासाठी प्रयत्न करा !
वाचकांना राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या संदर्भातील अमूल्य ज्ञान सहजसोप्या भाषेत देणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ सर्वत्रच्या वाचनालयांमध्ये ठेवता येतील. यासाठी सर्वत्रच्या साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.