अकोला येथील विदेही संत परमहंस श्री रामचंद्र महाराज यांचा देहत्याग !

श्रीक्षेत्र शेगाव पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र वझेगाव येथील विदेही संत परमहंस श्री रामचंद्र महाराज (वय ७३ वर्षे) यांनी १७ मे या दिवशी पहाटे देहत्याग केला.

पंतप्रधान निधीतून महाराष्ट्राला मिळालेल्या ४ सहस्र ४२७ पैकी ८७५ ‘व्हेंटिलेटर्स’ दुरुस्तीच्या कारणास्तव पडून !

‘व्हेंटिलेटर्स’च्या अभावामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण जात असतांना नादुरुस्त ‘व्हेंटिलेटर्स’ दुरुस्त करण्याविषयी प्रशासनाची उदासीनता अक्षम्य आहे. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होऊन दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

बुलढाण्यातील निर्बंधांत शिथिलता येणार !

कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने जिल्ह्यात २० मेपासून निर्बंधांत शिथिलता आणली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रामामूर्ती यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यात दूध विक्री चालूच रहाणार ! – शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक

दळणवळण बंदीच्या काळात दूध विक्री चालूच रहाणार आहे. पोलिसांनी घरपोच दूध विक्री करणार्‍यांना कधीही अडथळा आणलेला नाही. पोलिसांकडून १० नंतर दुकाने उघडून दूध विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे.

संगीत कलेला आरंभ करतांना केलेली मानसपूजा, प्रार्थना आणि स्वतःत जाणवलेले पालट !

पूर्वी माझ्या मनात पुष्कळ विचार यायचे. मला अनेक बौद्धिक प्रश्‍नही असायचे. गुरुमाऊलीनेच मला या प्रश्‍नांच्या जाळ्यातून बाहेर काढले.

अशा काँग्रेसी धर्मांधांना आजन्म कारागृहात टाका !

दंतेवाडा (छत्तीसगड) येथे काँग्रेसी नेता बबलू सिद्दकी याने सामाजिक माध्यमांतून हिंदूंच्या देवतांच्या आणि न्यायपालिका यांच्या विरोधात पोस्ट शेअर केल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गायनाचा सराव करतांना पुणे येथील कु. मधुरा चतुर्भुज यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून माझ्या डोक्यावर हात ठेवला. माझ्या सहस्रारचक्रात चैतन्यरूपी लहरी जाणवल्या. माझे मन शांत आणि एकाग्र झाले. मला एक वेगळीच आनंदावस्था अनुभवायला मिळाली.

छत्तीसगढ के कांग्रेसी नेता बबलू सिद्दकी ने फेसबुक पर किया हिन्दू देवताओं का अनादर  !

ऐसे कांग्रेसियों को आजीवन कारागार में डाले !  

बंगालमधील हिंसाचार आणि हिंदूंची दैन्यावस्था !

स्वतंत्र भारताचा इतिहास आहे की, जेथे बहुसंख्य धर्मांध रहातात, तेथे प्रचंड प्रमाणावर हिंसाचार आणि जातीय दंगली घडवण्यात येतात. जेथे हिंदू अल्प प्रमाणात असतात, त्या प्रदेशांमध्ये भारताच्या सैन्यालाही नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी शक्ती व्यय करावी लागते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून डोंबिवली, ठाणे येथील ‘विशाखा नृत्यालया’च्या संचालिका आणि विद्यार्थिनी यांनी दिलेले अभिप्राय

‘१७ ते २०.१.२०१८ या कालावधीत डोंबिवली येथील ‘विशाखा नृत्यालया’च्या संचालिका सौ. ज्योती शिधये आणि त्यांच्या नृत्यालयातील १२ विद्यार्थिनी रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी आश्रम, तसेच सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून आणि आश्रमात नृत्य केल्यावर त्यांना जाणवलेली सूत्रे…