फेब्रुवारी २००९ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले रुग्णाईत असतांना साधिकेला आलेल्या त्रासदायक अनुभूती

मी घरून निघण्याच्या आदल्या दिवसापर्यंत माझ्याकडून होणार्‍या भावपूर्ण प्रार्थना एकदम बंद झाल्या. मला प्रयत्नपूर्वक प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप करावा लागत होता.