कारागृहामधील आरोपीने पत्नीला ३३ चिठ्ठ्या पाठवल्या !

सदनिकेच्या व्यवहारासाठी ७ लाख रुपये दिल्यानंतर त्याबदल्यात २५ लाख रुपये वसूल करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेल्या आरोपीने पत्नीला ३३ चिठ्ठ्या पाठवल्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

आता बारामतीतही वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर ‘इंटरसेप्टर’ वाहनाच्या साहाय्याने दंडात्मक कारवाई !

येथे वाहतुकीचे नियम मोडणार्‍या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. महाट्रॅफिक या ‘ॲप’वर वाहनाची नोंदणी केल्यानंतरही ‘ई-चलन’ हा पर्याय निवडल्यावर वाहनावर दंड आहे किंवा नाही याची माहिती मिळत आहे.

मुलांच्या विरहामुळे आलेल्या नैराश्येतून पुणे येथील पित्याची गळफास घेऊन आत्महत्या !

४० वर्षीय संजीव कदम यांनी रहात्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे घडली आहे. त्यांच्या दोन्ही मुलांचे (१ मुलगा आणि १ मुलगी) १ वर्षभरापूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते, तेव्हापासून ते निराशेत होते.

आसाममधील धर्मांधांच्या अतिक्रमणावर केलेल्या कारवाईमुळे  पाकिस्तानचा थयथयाट !

आसाममधील दरांग जिल्ह्यातील धौलपूर येथे धर्मांधांनी सरकारी भूमीवर केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलीस यांच्यावर सहस्रो धर्मांधांनी आक्रमण केले. धर्मांधांवर कारवाई केल्यामुळे पाकने थयथयाट केला आहे.

श्रद्धाहीन अन् बुद्धीवादी समाजाला विज्ञानाच्या आधारेच अध्यात्म पटवून द्यावे लागते !

‘पूर्वीच्या काळी ‘शब्दप्रमाण’ (सांगितलेले पूर्णतः स्वीकारणे) असल्यामुळे सर्वांची ऋषि-मुनी आणि गुरु यांनी सांगितलेल्या ज्ञानावर श्रद्धा असायची.

शहरांमध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी माओवाद्यांचे गनिमी आक्रमणाचे षड्यंत्र !

माओवाद्यांनी मुंबई, पुणे, नागपूर, देहली आणि कोलकाता या शहरांमध्ये जाळे पुनर्स्थापित केले असून देशाच्या अन्य शहरी भागातही जाळे बळकट करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी विविध शहरांमध्ये संघटकांची नियुक्ती केली आहे.

एकट्या हरिद्वार येथे ३ दशकांमध्ये २९ संतांच्या हत्या, तर ३ संत बेपत्ता !

हिंदूबहुल देशात हिंदु संतांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर हत्या होऊनही त्यांच्या मारेकर्‍यांना पकडू न शकणे, तसेच बेपत्ता झालेल्या संतांना शोधू न शकणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

लव्ह जिहाद आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

सुधारणावादी ‘लव्ह जिहाद’चे वास्तव स्वीकारणार आहे कि, आताही हिंदु मुलींनी ‘लव्ह जिहाद्यां’ना बळी पडून देहविक्रीच्या नरकात खितपत पडावे, असे वाटते ?

‘बॉलीवूड’शी संबंध असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या अमली पदार्थ व्यावसायिकाला गोव्यात अटक

अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एन्.सी.बी.) ‘बॉलीवूड’चे (हिंदी चित्रपटसृष्टीला ‘बॉलीवूड’ म्हणतात.) अर्जुन रामपाल यांची दक्षिण आफ्रिका येथील प्रेयसी गाब्रियाला डिमीट्रायडेस हिचा भाऊ ॲजिसिलाओस डिमीट्रायडेस याला अमली पदार्थ प्रकरणात कह्यात घेतले आहे.

आतंकवादाला पोसणार्‍यांवरच आतंकवाद उलटेल !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतून पाकला चेतावणी