(म्हणे) ‘तालिबानने शरीयतनुसार सरकार चालवावे ! – मेहबूबा मुफ्ती

आज अफगाणिस्तानमध्ये जिहादी आतंकवाद्यांचे राज्य आल्यावर मेहबूबा मुफ्ती अशी मागणी करत आहेत. उद्या काश्मीरमध्येही आणि संपूर्ण भारतामध्ये हीच स्थिती आल्यावर त्याच नव्हे, तर एकजात सर्व धर्मांध नेते हीच मागणी करतील, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेला अमेरिका आणि कॅनडा येथील हिंंदूंच्या १५० संस्थांचा विरोध !

हिंदुविरोधी कार्यक्रमांच्या विरोधात तत्परतेने संघटित होऊन कृतीशील होणारे विदेशातील हिंदू कुठे आणि हातावर हात ठेवून गप्प बसणारे भारतातील कोट्यवधी सामान्य हिंदू कुठे ?

रेल्वे गाडी उशिरा धावत असल्यास प्रवाशांना हानीभरपाई द्यावी ! – सर्वोच्च न्यायालय

रेल्वे किंवा अन्य सरकारी परिवहन यंत्रणा प्रवाशांना गृहीत धरतात आणि प्रवाशीही अशा यंत्रणांना गृहीत धरतात. त्यामुळेच या यंत्रणांच्या कार्यपद्धतींमध्ये कोणतेही विशेष पालट होत नाहीत, हे भारतियांना लज्जास्पद !

केरळ येथील ‘अद्वैत आश्रमा’चे स्वामी चिदानंदपुरी यांची अपकीर्ती करण्याचा  साम्यवाद्यांचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

चर्चमधील पाद्य्रांकडून होणार्‍या नन, मुले, मुली आदींच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात साम्यवादी कधी आवाज उठवतात का ?

तालिबानी सत्ता आणि हिंदु राष्ट्र !

‘सर्वेऽत्र सुखिन: सन्तु ।’ (सर्व प्राणीमात्र सुखी होवोत) आणि ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) ही शिकवण रुजलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी आत्यंतिक अभिमानाने पुढे सरसावले पाहिजे.

‘हरितालिका’ विशेष : व्रत भावपूर्ण केल्याने पूजक आणि पुरोहित यांना आध्यात्मिक लाभ होतोच !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना राज्यात थेट प्रवेश देण्यास उच्च न्यायालयाकडून शासनाला अनुमती

उच्च न्यायालयाकडून शासनाला अनुमती मिळाल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा (डोस) घेऊन १४ दिवस उलटल्यानंतर ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी किंवा ‘अँटीजन’ या चाचण्या न करता नागरिकांना गोव्यात प्रवेश करता येणार आहे.

पू. बांद्रे महाराजांचे ज्ञान प्रसाराचे अपूर्ण कार्य ग्रंथरूपाने समाजापर्यंत पोचवूया ! – दत्त उपासक श्री. संतोष महाराज वनगे, पातेपिलवली

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज लिखित आणि सनातन संस्था प्रकाशित ‘सुख-दुःखाचे विवेचन आणि कर्मयोग अन् भक्तीयोग यांनुसार आचरण’ या ग्रंथाचे निवळी (तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) येथे भावपूर्ण वातावरणात प्रकाशन