कठीण शारीरिक स्थितीतही साधकांसाठी अहोरात्र झटणारे पू. वैद्य विनय भावे !

आयुर्वेदासंबंधी काहीही शंका असल्या, तरी पू. भावेकाका त्यांचे निरसन करत असत. पू. भावेकाका यांचा आम्हा वैद्यांना पुष्कळ आधार वाटायचा.

कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) येण्याच्या आधी आणि आल्यावर ओढवलेल्या कठीण प्रसंगात परात्पर गुरु डॉक्टर विविध माध्यमांतून साहाय्य करत असल्याचे जाणवणे

‘कोविड केअर सेंटर’मध्ये असतांना ‘रामनाथी आश्रमातच रहात असून परात्पर गुरु डॉक्टरांचे लक्ष आहे’, असे वाटणे

वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेच्या वेळी साधिकांना देवता आणि ऋषी यांचे सूक्ष्मातील अस्तित्व अनुभवयास मिळणे

वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेच्या वेळी अकलूज व बारामती येथील साधिकांना आलेल्या अनुभूती

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली क्षेत्रमाहुली (जिल्हा सातारा) येथील चि. अद्विका मयूर वाघमारे (वय ४ वर्षे) !

चि. अद्विका मयूर वाघमारे हिचा चौथा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये.

नन अभया यांच्या हत्येच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारे पाद्री आणि नन यांना पॅरोल !

केरळ उच्च न्यायालयाकडून राज्याच्या साम्यवादी आघाडी सरकारला स्पष्टीकरण देण्याचा आदेश

(म्हणे) ‘राज्यात आमचे सरकार आल्यावर पोलीस आणि प्रशासन यांच्या अधिकार्‍यांना मूत्र पाजू !’

उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे माजी आमदार विजयपाल सिंह यांची धमकी !
पोलिसांकडून गुन्हा नोंद !

आसाम शासनाकडून कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या पत्नीला अडीच लाख रुपयांचे साहाय्य !

राज्यातील ८७३ विधवांना या योजनेचा लाभ मिळू शकतो, असे एका पहाणीत आढळून आले आहे. या सर्वांना पुढील आठवड्यापर्यंत धनादेश दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

रा.स्व. संघ देशातील मुसलमानबहुल भागांमध्ये शाखा चालू करणार !

संघाच्या या शाखांद्वारे मुसलमानांमध्ये अधिकाधिक राष्ट्रप्रेम निर्माण होऊन ते राष्ट्रीय प्रवाहामध्ये सहभागी होतील, अशी अपेक्षा !