चिनी कापूर : भारतियांची मानसिकता आणि भयावह वास्तव !

सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून प्रसारित होणार्‍या अवैज्ञानिक संदेशांना बळी न पडता चिनी कापूर वृक्षांची लागवड जाणीवपूर्वक टाळावी. भारतीय वृक्षांची लागवड करून स्थानिक जैवविविधता संपन्न आणि सुदृढ बनवून जतन अन् संवर्धन करावी.’

हिंदु धर्माविषयी होत असलेला दुष्प्रचार हा वैचारिक आतंकवादच ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या १० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘सुराज्य निर्माणामध्ये अधिवक्त्यांचे योगदान’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवाद !

हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिराचे प्रशासन चालले पाहिजे ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

न्यायालयातही योग्य न्याय मिळाला नाही, तर हिंदू मंदिरांच्या संरक्षणासाठी प्रभावी कायदा करण्याची मागणी करू शकतात.

धर्माच्या आधारे केला जाणारा भेदभाव मिटवला पाहिजे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत सर्वांना समानतेचा हक्क देण्यात येतो; मात्र प्रचलित शिक्षणामध्ये अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक यांच्यामध्ये भेद अन् असमानता आहे.

स्वतःचे मृत्यूपत्र (इच्छापत्र) सिद्ध करा आणि त्यामुळे होणारे लाभ लक्षात घेऊन संभाव्य अडचणी टाळा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना झालेला आजारपणाचा लाभ !

‘फेब्रुवारी २०२१ पासून मी आजारपणामुळे दिवसभर अंथरुणावर पडून आहे आणि अधूनमधून झोपतो; म्हणून मला ग्रंथांशी संबंधित लिखाण संगणकावर वाचता येत नाही….

पुणे येथील सनातनच्या ५८ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८६ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

या लेखमालेत आज आपण पुणे येथील सनातनच्या ५८ व्या संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांचा सनातन संस्थेशी संपर्क झाल्यानंतरचा पुढील साधनाप्रवास पहाणार आहोत.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून शिकायला मिळालेले अनमोल ज्ञानमोती !

‘पाप करणार्‍या गुन्हेगाराची वकिली करणे’, हा अधर्म असणे, साधकांनीही स्वभावदोषांची वकिली करून अधर्म न करता गुणांची वकिली करून धर्माचरण करावे !

साधकांप्रतीच्या निरपेक्ष प्रेमामुळे साधकांना आधार देणारे बहुगुणी पू. विनय नीळकंठ भावे !

‘साधारण १९९९ मध्ये मी रायगड जिल्ह्यात संस्थेच्या प्रसार सेवेसाठी जात होते. त्या वेळी वैद्य भावेकाका वरसई (पेण) येथे त्यांच्या गावी असत. ते लहानथोर सर्वांवर भरभरून प्रेम करायचे. त्यांनी भरभरून केलेल्या प्रेमाच्या काही आठवणी पुढे दिल्या आहेत.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील कु. दीपाली गोवेकर (वय ४४ वर्षे) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जाणवलेली सूत्रे, आलेल्या अनुभूती आणि त्या वेळी धर्मप्रेमींनी केलेले साहाय्य

शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असूनही झोकून देऊन गुरुसेवा करणार्‍या कै. दीपाली गोवेकर !