‘लोकमत’ आणि मोहनराव शिंदे-म्हैसाळकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ७० जणांचे रक्तदान !

दैनिक ‘लोकमत’ आणि ‘मोहनराव शिंदे-म्हैसाळकर विकास प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ७० जणांनी रक्तदान केले.

ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रमात समावेश समर्थनीयच !

आता मात्र विद्यमान सरकारने हे समाजोपयोगी ज्ञान सर्वांपर्यंत कसे पोचेल ? यासाठी प्रयत्न करायला हवेत !

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या तरुणाची आत्महत्या !

मनाच्या दुर्बलतेमुळे कठीण प्रसंगाला सामोरे जाता न आल्याने मानसिक ताण येतो. मनाला सक्षम आणि कणखर करण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे. साधनेमुळे मनुष्याला आत्मबळ प्राप्त होऊन तो कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.

काँग्रेसचे खरे स्वरूप जाणा !

काँग्रेस पक्ष शतप्रतिशत हिंदुत्वाचा विरोध करणारा पक्ष आहे, असे विधान रायबरेली (उत्तरप्रदेश) येथील काँग्रेसचे आमदार राकेश सिंह यांनी केले आहे

धर्मशिक्षण न देणे आणि फाशी न देणे याला स्वातंत्र्यापासूनची सरकारे उत्तरदायी आहेत. त्यांनाही शिक्षा करा !

मृत रुग्णावर २ दिवस उपचार करून आर्थिक फसवणूक करणारे ‘आधार हेल्थ केअर’चे आधुनिक वैद्य योगेश रंगराव वाठारकर यांना ७.७.२०२१ या दिवशी अटक करण्यात आली आहे.

हिंदूंनी संघटित होऊन ‘शॅडो कॅबिनेट’प्रमाणे (विरोधकांच्या मंत्रीमंडळाप्रमाणे) प्रत्येक मंदिरात ‘शॅडो’ न्यास स्थापन करून लढा देणे आवश्यक ! – एम्. नागेश्‍वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय

हिंदूंवर होणार्‍या अन्यायाची जागृती व्हायला हवी.

पूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःचे रूप पालटून बहुउद्देशीय आस्थापनांचे घेतले रूप

प्रतिवर्षी २८ बिलियन डॉलर्स (२ सहस्र ९० कोटी रुपये) भारतामधून बाहेरील देशांना जात आहेत.’

हृदयासारख्या शरिराच्या अवयवांमध्ये आणि ‘न्यूरॉन्स’मध्ये (चेतापेशीमध्ये) आठवणी साठवल्या जातात ! – अभ्यासकांचे संशोधन

अवयवदात्याच्या आठवणी ‘न्यूरॉन्स’मध्ये (चेतापेशीमध्ये) साठवल्या जाणे

परात्पर गुरु डॉ. आठवले इतर संतांप्रमाणे समाजात इतरांना न भेटण्याचे कारण !

‘तुम्ही इतर संतांप्रमाणे समाजात कुणाला का भेटत नाही ?’, असा प्रश्‍न काही जणांनी मला विचारला होता. त्याचे उत्तर असे की, मी भेटल्यानंतर स्थळ-काळानुसार फारच मर्यादित लोकांना भेटीचा खरा लाभ होतो…..

‘आयुर्वेद ईश्वरप्राप्तीसाठी आहे’, हे मूळ तत्त्व लक्षात घेऊन सतत साधनारत रहाणारे पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) !

इतरांना साहाय्य करून समाजऋण फेडणार्‍या पू. भावेकाकांना त्यांच्या निःस्वार्थ सेवेसाठी ‘रायगड भूषण’ हा पुरस्कार मिळणे