‘आयुर्वेद जगा !’ विशेषांकाच्या माध्यमातून पू. वैद्य विनय भावे यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

२५ जून २०२१ च्या रात्री सनातनचे पू. वैद्य विनय भावे यांनी देहत्याग केला. पू. वैद्य विनय भावे यांचे सनातननिर्मित आयुर्वेदाची उत्पादने आणि आयुर्वेदाची औषधे बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. सनातनच्या ‘आयुर्वेद’ या विषयावरील ग्रंथमालिकांच्या लिखाणातही त्यांचा सहभाग होता.