पाल्यांना आत्मघातापासून वाचवण्यासाठी महापुरुषांचे आदर्श आणि धर्माचरण शिकवा !
मुले ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात, त्याला जसा आकार देऊ तशी मूर्ती त्यातून घडते. यासाठी मुलांना घडवण्यात पालकांसह समाजाचाही फार मोठा वाटा असतो.
मुले ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात, त्याला जसा आकार देऊ तशी मूर्ती त्यातून घडते. यासाठी मुलांना घडवण्यात पालकांसह समाजाचाही फार मोठा वाटा असतो.
भारतीय संस्कृतीत फाटके कपडे घालणे अशुभ समजले जाते. ते दारिद्र्याचे लक्षण समजले जाते. मुद्दामहून फाटके कपडे घालून भिकार्यांसारखे वावरणे हा कपाळकरंटेपणा नव्हे तर दुसरे काय ?
कुठल्याही राष्ट्राचे भवितव्य त्याच्या युवा पिढीवरून ठरते. केवळ अर्थ आणि काम हे पुरुषार्थ युवा पिढीला तेजसंपन्न बनवू शकत नाहीत.
आज राष्ट्र-धर्म संकटात असतांना ‘लिव्ह इन’च्या मागे भावनेच्या आहारी जाऊन युवा पिढी स्वत:च्या आयुष्याची माती करून घेत आहे.
‘तरुण म्हणजे देशाच्या पाठीचा कणा आहे. तो देशाचे भविष्य आहे. आज त्यांना सांभाळले नाही, तर एक दिवस आपल्या समृद्ध भारत देशाला मान खाली झुकवावी लागेल !’
युवा पिढीच्या पैशावर या माफियांचा व्यवसाय चालू आहे. एका दृष्टीने पाहिले असता ही युवा पिढी स्वतःच्याच पैशाने विष विकत घेते आणि आत्महत्या करत आहे.
भारतीय संस्कृती ही चरित्र आणि संस्कार यांची जननी आहे. मन, वाणी आणि कर्म यांच्या पावित्र्यासाठी सुसंस्कारांना आत्मसात करणे, हे आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे.
गेली कित्येक दशके भारतीय तरुणांच्या मनावर हिंदी चित्रपटांनी अधिराज्य गाजवले. अपवाद वगळता बहुतांश चित्रपटांनी युवा पिढीवर चुकीचे संस्कारच केले.
या प्रचलित व्यवस्थेत सोपा, सहज आणि खरा न्याय मिळेल का ? यांची उत्तरे ‘नाही’, अशी येत असतील, तर ‘आम्ही काय केले पाहिजे’, हा खरा प्रश्न आहे.
इंटरनेटचा अती वापर केल्यामुळे समाजात मानसिक विकारांचे प्रमाण पुष्कळ वाढलेले आहे.