ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथील प्रकाश रुग्णालयाच्या डॉक्टरांवरील अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घ्या !- मराठा क्रांती मोर्चाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

अ‍ॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे राजकीय दबावापोटी कोणतेही अन्वेषण न करता नोंद करण्यात आले आहेत.

पॉझिटिव्हिटीच्या आधारावर निर्बंध शिथिल होणार की, नाही हे ठरेल ! – अजित पवार

जेथे १० प्रतिशतच्या पुढे पॉझिटिव्हिटी दर आहे तेथे पहिल्यासारखेच निर्बंध कायम रहाणार आहेत.

काश्मीर येथील मंसूर अहमद याच्याकडून अमली पदार्थ कह्यात : हणजूण येथे कारवाई

अल्पसंख्य मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य !

पणजी पोलिसांनी अनधिकृतपणे शस्त्रे विकणार्‍या तिघांना पुणे येथून घेतले कह्यात

पणजी पोलिसांनी पुणे येथे जाऊन राहुल जाधव, तौफिक शेख आणि कुणाल गायकवाड यांना कह्यात घेतले.

कोरोनासेवा उपक्रमांत टक्केवारी घेण्यात लोकप्रतिनिधींना रस ! – परशुराम उपरकर, नेते, मनसे

कोरोनाला हद्दपार करण्यापेक्षा लोकप्रतिनिधींना कोरोना सेवा उपक्रमांतील मलिदा खाण्यात अधिक रस आहे.

सर्व समस्यांवर एकच उत्तर : हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

मोसमी पावसाचे गोव्यात आगमन

केरळमध्ये आगमन झाल्यानंतर दोन दिवसांनी नैऋत्य मोसमी (मॉन्सून) पावसाचे ५ जून या दिवशी दुपारी गोव्यात आगमन झाले.

विवाहापूर्वी वधू-वरांचे समुपदेशन करण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना श्‍वेतपत्रिका सुपुर्द करणार ! – नीलेश काब्राल, कायदामंत्री

विवाहापूर्वी वधू-वर यांचे समुपदेशन करण्याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना श्‍वेतपत्रिका सुपुर्द करणार असल्याची माहिती कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

(म्हणे) ‘शिवराज्याभिषेकदिनी शासकीय कार्यालयांत भगवा ध्वज फडकावणे, हा देशद्रोह !’ – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते

अनेक ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे फडकावणे, तसेच आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा अवमान करणे, अशा देशद्रोही कृत्यांविषयी कधी अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी आवाज उठवला आहे का ?