परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात आणि सत्संगानंतर जाणवलेली सूत्रे

​‘पूर्वी एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या  सत्संगाचा लाभ मिळाला. या सत्संगाविषयी जाणवलेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.