राज्यातील सर्व वयोगटातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण त्वरित करावे !

नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, दळणवळण बंदी घोषित करणे, हे महाराष्ट्राला परवडणारे नाही.

कुंभमेळ्याची तुलना मरकज प्रकरणाशी करू नका ! – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत

कुंभमेळा आणि तबलिगी जमात या दोन प्रकरणांची तुलना करू नका. हरिद्वारमध्ये गंगानदीच्या किनारी १६ पेक्षा अधिक घाट आहेत. यांची तुलना देहलीच्या निझामुद्दीन मरकजशी करू नका.

(म्हणे) ‘हिंदूंनी मुसलमानांंची क्षमा मागावी !’-कुंभमेळ्यातील गर्दीवरून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे ट्वीट

संपूर्ण देशात आतंकवाद पसरवल्याविषयी मुसलमानांना हिंदूंची क्षमा मागायला राम गोपाल वर्मा यांनी कधी सांगितले आहे का ? कुंभमेळ्यावर टीका करायची आणि तबलिगी जमातच्या कार्यक्रमाविषयी मात्र मूग गिळून गप्प बसायचे, हा हिंदुद्वेष होय !

मशिदीवरील भोंग्यांद्वारे धर्मांधांच्या जमावाला उद्घोषणा करून बोलावल्याचे उघड !

मशिदींवरील भोंग्यांचा धर्मांधांकडून कसा वापर केला जात आहे, हे पहाता आतातरी सर्वपक्षीय शासनकर्ते भोंग्यांवर बंदी घालतील का ? भोंगे सर्वसामान्यांना त्रास देतात, तर पोलिसांचा बळी घेतात. तरीही सरकार त्यांवर बंदी का घालत नाही ?

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आणि मंदिरावर आक्रमण

मुसलमानबहुल देशांतील असुरक्षित हिंदू ! याउलट बहुसंख्य हिंदूंच्या देशात अन्य धर्मीय नेहमीच सुरक्षित असतात, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधी लक्षात घेणार ?

भारतात कोरोनाच्या काळात ख्रिस्ती मिशनरी पोचले ५० सहस्र गावांत ! 

संकटाच्या काळात धर्मांतराचा प्रयत्न करणारे मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे ख्रिस्ती मिशनरी ! अशांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ धर्मांतरविरोधी कायदा करावा !

खाट उपलब्ध न झाल्याने कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला असल्यामुळे सर्वच ठिकाणची आरोग्ययंत्रणा अपुरी पडू लागली आहे आणि त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी आतापर्यंत आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने अशा आपत्काळात जनतेचे हाल होत आहेत, हे स्पष्ट आहे !

वर्तमानकाळात संतांची संघटित शक्तीच हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकते ! – अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्‍वराचार्यजी

धर्माला आलेल्या ग्लानीच्या वर्तमानकाळात संतांची संघटित शक्ती हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकते, असे उद्गार अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्‍वराचार्यजी (माऊली सरकार) यांनी १३ एप्रिल या दिवशी येथे केले.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत.