सातारारोड-पाडळी (जिल्हा सातारा) येथे सैनिकाची आत्महत्या

सैनिक भगतराम जगदाळे यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.

भोंदवडे आणि आंबवडे गावांचा सर्व निवडणुकांवर बहिष्कार

प्रशासकीय मतदारसूचीतच सावळा गोंधळ होत असेल, तर निवडणूक योग्य प्रकारे कशी पार पडणार ?

पीडित महिलेवर बहिष्कार टाकणार्‍या गावांवर प्रशासक नेमा !

गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका महिलेवर वर्ष २०१५ मध्ये ४ जणांनी दोन वेळा सामूहिक बलात्कार केला.

विसरवाडी (जिल्हा नंदुरबार) येथे ७ गायींना ट्रकची धडक

नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर ४ जानेवारी या दिवशी पहाटेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला बसलेल्या ७ गायींना ट्रकने जोरदार धडक दिली.

मुंबई येथे गोळी झाडून तरुणीची हत्या केल्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून युवकाची आत्महत्या

मालाडमधील इन्फिनिटी मॉलच्या येथे ४ जानेवारीच्या रात्री ९.३० वाजता २६ वर्षीय युवकाने एका तरुणीच्या डोक्यात गोळी मारून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली.

नागपूर येथे विधीमंडळाचा कायमस्वरूपी कक्ष कार्यरत

नागपूर येथे ४ जानेवारीपासून विधीमंडळाचा कायमस्वरूपी कक्ष चालू करण्यात आला आहे. वर्षभरात होणार्‍या ३ विधीमंडळ अधिवेशनांपैकी १ अधिवेशन नागपूर येथे घेण्यात यावे, असा विधीमंडळाचा करार आहे.

सोलापूर येथील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक

सोलापूर येथील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.

पुण्यातील सर्व महाविद्यालये ११ जानेवारीपासून चालू करण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा निर्णय

‘प्रॅक्टिकल करण्यात अडचणी असल्याने आता ११ जानेवारीपासून सर्व अभ्यासक्रमांचे वर्ग प्रॅक्टिकलसह चालू होतील’

गोवंशियांची अमानुषपणे वाहतूक करणार्‍यांवर गुन्हा नोंद

गोवंशहत्या बंदी कायद्यानुसार प्रत्येकच वेळी कठोर कार्यवाही होणे आवश्यक !