दळणवळण बंदीच्या काळात गरजूंना अन्नदान करणार्‍या भांडुप येथील पंचमुखी सेवा संस्थान आणि श्री स्वामी समर्थ भक्ती-सेवा संस्था यांचा राज्यपालांकडून गौरव !

भांडुप (पश्‍चिम) येथील ‘पंचमुखी सेवा संस्थान’ आणि ‘श्री स्वामी समर्थ भक्ती-सेवा संस्था’ या संस्थांनी एकत्रित येऊन दळणवळण बंदीच्या काळात गरीब अन् गरजू नागरिक यांना अन्नदान अन् औषधे यांचे वाटप केले.

पाकच्या सिंधमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि विवाह

अल्पवयीन असतांना बनावट प्रमाणपत्राद्वारे सज्ञान दाखवले ! पाकमधील हिंदु मुलींवर होणारे अत्याचार रोखण्याविषयी महिला आयोग आणि मानवाधिकार संघटना कुठे आहेत ?

आगर्‍यातील संग्रहालयाला मोगलांचे नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देणार ! – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा

आगर्‍यात उभारण्यात येणार्‍या संग्रहालयाला ‘मोगल म्युझियम’  नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. याविषयी त्यांनी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव जीतेंद्र कुमार यांना कार्यवाही करण्याचा आदेशही दिला.

भारतातील ७०० हून अधिक गावांना मोगलांची नावे !

क्रूर, आक्रमक आणि कट्टर हिंदुद्वेषी असलेल्या मोगलांनी भारतावर वर्ष १५२६ ते १८५७ (३३१ वर्षे) या कालावधीत राज्य केले. त्यानंतरही देशातील गाव, रस्ता, स्मारक आदींना मोगलांच्या सम्राटांची नावे आहेत.

६ सरकारी आस्थापने बंद करण्याचा विचार ! – केंद्र सरकार

६ सरकारी आस्थापने बंद करण्याचा सरकार विचार करत आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.

विशेष अन्वेषण पथक कानपूरमधील ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांची चौकशी करणार !

उत्तरप्रदेशात गेल्या काही दिवसांत ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना उघडकीस आल्यानंतर कानपूर पोलिसांनी या घटनांची सखोल चौकशी करण्यासाठी ८ सदस्यांचे विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून बंगालमधील ब्राह्मण पुजार्‍यांना विनामूल्य घर आणि १ सहस्र रुपये मासिक भत्ता !

बंगालमध्ये ८ सहस्र ब्राह्मण पुजारी आहेत. याद्वारे बॅनर्जी यांनी राज्यातील ब्राह्मण मतदारांना स्वतःकडे अकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.

बलात्कार करणार्‍यांना नपुंसक करायला हवे ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फुकाचा संताप

बलात्कार्‍यांना सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली पाहिजे किंवा नपुंसक करायला हवे, जेणेकरून असा गुन्हा करणार्‍यांच्या मनात एक भीती निर्माण होईल.=पाकचे पंतप्रधान इम्रान खान (भारतानेही यावर विचार करायला हवा !)