ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांच्यावरील गुन्हा त्वरित मागे घ्यावा !

ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांनी वक्तव्य केलेल्या विषयाला धर्मग्रंथांचा आधार आहे. कीर्तनकारांवर गुन्हा नोंद होणे दुर्दैवी असून शासनाने ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांच्यावरील गुन्हा त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली आहे.

सोलापूर येथे रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर महाराष्ट्रात सर्वाधिक ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यशासनाचे आदेश खासगी रुग्णालयांनी मान्य करायलाच हवे, अन्यथा त्यांवर बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली, तसेच संबंधित रुग्णालय आणि डॉक्टर यांचा परवाना रहित केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे येथे भव्य रांगोळी साकारून दिला स्वदेशी वापराचा संदेश

भारत आणि चीन या दोन्ही देशांत सध्या तणावाचे संबंध आहेत. चीनची आर्थिक बाजू कमकुवत करण्यासाठी चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.

मुख्य अधिसेविका राजश्री कोरके निलंबित

ससून रुग्णालयातील साहाय्यक अधिसेविका (मेट्रन) अनिता राठोड यांच्या मृत्यूप्रकरणी मुख्य अधिसेविका राजश्री कोरके यांना निलंबित करण्यात आले आहे.

शिक्षक भरतीच्या आमीषाने फसवणूक, १४ लाखांना लुटले

सैन्य भरतीच्या आमीषाने फसवणूक केल्याप्रकरणी नितीन जाधव याच्यासह आकाश डांगे या दोघांच्या विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

इचलकरंजी पाणी योजनेला कागलवासियांचा विरोध ! – यशवंत माने 

दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहरास पिण्याचे पाणी देण्याची योजना झाली, तर कागल शहरवासियांच्या पिण्यासाठी आणि शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे.

कोरोनापेक्षा प्रसिद्धीमाध्यमे आणि उठणार्‍या अफवा यांमुळे मला अन् घरच्यांना अधिक त्रास सहन करावा लागला ! – कोल्हापुरातील एका आधुनिक वैद्यांचे परखड मत

रंकाळा परिसरातील कोरोनापासून पूर्ण बर्‍या झालेल्या एका आधुनिक वैद्यांचा सामाजिक माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

दिलेल्या मुदतीत मुंबई-गोवा चौपदरी महामार्गाचे काम न झाल्यास जनआंदोलन उभारणार ! – नीलेश राणे, भाजप    

कोकणातील जनता विकासात्मक कामाला सहकार्य करणारी आहे; मात्र मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात स्थानिक जनता आणि भूमीमालक यांच्यावर अन्याय होणार असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही.

नेपाळी सैन्याकडून बिहार सीमेवरील भारतीय भूभागावर नियंत्रण

नेपाळच्या वाढत्या कुरापती पहाता भारताने आता त्याला कठोर प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे अन्यथा तो डोईजड होण्याची शक्यता आहे !