मानखुर्द (मुंबई) येथे मशिदीवर अनधिकृतरित्या लावलेल्या भोंग्याचा आवाज न्यून करण्यास सांगणार्‍या हिंदु युवतीला धर्मांधांकडून शिवीगाळ !

पोलिसांवर अरेरावी करणार्‍या धर्मांधांना कायद्याचा कोणताही धाक वाटत नाही, हेच यातून लक्षात येते ! या धर्मांधांनी उद्या हिंदूंवर आक्रमण केल्यास असे पोलीस हिंदूंचे रक्षण काय करणार ?

सातारा जिल्हा रुग्णालयात कोव्हिड चाचणी केंद्र चालू करणार ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा जिल्हा रुग्णालयात कोव्हिड चाचणी केंद्र चालू करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’ गोळ्यांच्या कच्चा मालाचे उत्पादन करण्यासाठी लोटे (रत्नागिरी) येथील ‘सुप्रिया लाईफसायन्स कंपनी’ला परवाना प्राप्त

कोरोनावर परिणामकारक ठरलेल्या ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’ गोळ्यांसाठी लागणार्‍या कच्च्या मालाचे उत्पादन करण्यासाठी खेड तालुक्यातील लोटे येथील ‘सुप्रिया लाईफसायन्स कंपनी’ला परवाना देण्यात आला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना सेवानिवृत्तीपर्यंत शासकीय निवासस्थानात रहाता येणार !

राज्यामध्ये ५४ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना संबंधित पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत शासकीय निवासस्थानात वास्तव्य करता येणार आहे.

अलवर (राजस्थान) येथे हिंदु मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार मागे न घेतल्याने धर्मांधांकडून मुलीच्या वडिलांची हत्या

अनीश खान आणि त्याचे सहकारी महमूद, अंजुम, तौफीक, उमरदीन यांनी मुलीच्या वडिलांना घरातून उचलून नेऊन एका झाडावर फाशी देऊन त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. आणखी किती वर्षे भारतात धर्मांधांकडून हिंदूंवर अशा प्रकारचे अत्याचार होत रहाणार आहेत ?

प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याने खंडपिठाकडून ‘सुमोटो’ याचिका प्रविष्ट 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने लोकांचा मृत्यू होत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला अपयश येत असून प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये समन्वय दिसत नाही

संभाजीनगर येथे मनसेच्या जिल्हाध्यक्षांकडून महापालिकेच्या अधिकार्‍यावर आसंदी भिरकावण्याचा प्रयत्न !

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याच्या कारणावरून संतप्त झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे आणि कार्यकर्ते यांनी महापालिकेतील प्रभारी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्यावर आसंदी उगारून अधिकार्‍यांच्या दालनात गोंधळ घातला.

चिपळूण येथे गोवंशाची हत्या करणार्‍या ४ धर्मांधांना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी

तालुक्यातील वाघिवरे येथे गोवंशाची हत्या करतांना चौघांना चिपळूण पोलिसांनी रंगेहाथ पकडले होतेे. याप्रकरणी त्यांना न्यायालयाने ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा ‘लॉकडाऊन’ होणार नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाची लस येत नाही, तोपर्यंत राज्यातील जनतेला सुरक्षित वावर, ‘मास्क’ आणि ‘सॅनिटायझेेशन’ या ‘एस्.एम्.एस्.’ प्रणालीचा अवलंब करूनच साधारण आयुष्य जगावे लागेल.

वणी (जिल्हा यवतमाळ) येथील परसोडा अलगीकरण केंद्रात सुविधांचा दुष्काळ

वणी,  येथे ३ दिवसांत ६ कोरोनाचे रुग्ण मिळाल्याने मोठी भीती वाढली आहे.