कोटी कोटी प्रणाम !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु श्री अनंतानंद साईश प्रकटदिन, मोरटक्का (मध्यप्रदेश) (दिनांकानुसार)
संत रोहिदास यांची आज जयंती

उत्तरप्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाचा आक्षेप अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळला

काशी विश्‍वेश्‍वर मंदिर परिसराचे पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षण करण्याची मागणी

‘पी.एफ्.आय.’ने हिंदूंच्या देवता आणि महापुरुष यांच्या नावांनी बनावट सोसायट्या बनवून बँक खाती उघडली !

डावपेचात हुशार असणार्‍या जिहादी संघटना !

श्रीलंका तमिळ लोकांच्या अपेक्षा पूर्ण करील, असा मला विश्‍वास आहे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा ४ दिवसांचा भारत दौरा

‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे सदस्य म्हणून निवड झालेले प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची सनातन संस्थेकडून सदिच्छा भेट

अयोध्येमध्ये श्रीराममंदिर स्थापन करण्यासाठी  ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ स्थापन करण्यात आला आहे.

राज्य सरकार नोकरीमध्ये आरक्षण देण्यासाठी बाध्य नाही ! – सर्वोच्च न्यायालय

राज्य सरकार नोकरीमध्ये आरक्षण देण्यासाठी बाध्य नाही. कोणत्याही व्यक्तीला बढतीमध्ये आरक्षणाचा दावा करण्याचा मूलभूत अधिकार नाही. न्यायालयही कोणत्याही सरकारला अशा प्रकारे आरक्षण देण्याचा आदेश देऊ शकत नाही

मशिदींवरील भोंगे चालू असेपर्यंत मंदिरांवरील एकही भोंगा बंद होऊ देणार नाही !

राष्ट्रीय वारकरी परिषदेचे संघटक ह.भ.प. कारभारी महाराज अंभोरे यांची चेतावणी 

अखंड हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्माचरण करून संघटित होऊया ! – दयानंद कत्तलसार, अध्यक्ष, कर्नाटक तुळु साहित्य अकादमी

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी मंगळुरू (कर्नाटक) येथे प्रांतीय हिंदू अधिवेशन

मंदिरावरील आघातांना सामोरे जाण्यासाठी मंदिर विश्‍वस्तांचे संघटन आवश्यक ! – सुनील घनवट, राज्यसंघटक, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र आणि छत्तीसगड

भारत हा जगाचा आध्यात्मिक गुरु आहे. जगात कोठेही नसतील, इतकी अनेक प्राचीन मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे भारतात आहेत. या तीर्थक्षेत्रांमधील चैतन्य आणि सात्त्विकता यांमुळेच आज भारतात सात्त्विकता टिकून आहे. असे असले, तरी वर्तमान परिस्थितीत मंदिरांची स्थिती चिंताजनक आहे.

कर भरण्याकडे नागरिकांची पाठ, अभय योजना बंद करण्याची उल्हासनगर महापालिका आयुक्तांची चेतावणी

महापालिका क्षेत्रातील दिवसेंदिवस वाढत जाणारी मालमत्ता कराची थकबाकी ४८६ कोटींवर पोचल्यानंतरही येथील नागरिक करभरणा करत नसल्याचे समोर आले आहे. थकित कराच्या वसुलीचे प्रमाण वाढवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी ५ फेब्रुवारीला अभय योजना घोषित केली होती