भारतावर आक्रमण करण्यासाठी बालाकोट येथील आतंकवादी तळ पुन्हा सक्रीय

पाक एखादा ‘सर्जिकल स्ट्राईक’ किंवा ‘एअर स्ट्राईक’ याने वठणीवर येत नाही’, हेच यातून लक्षात येते ! पाकला जगाच्या नकाशावरून नष्ट केले, तरच आतंकवादाची समस्या सुटेल, हेच खरे !

मला इस्लाम मान्य नसून मला माझ्या आई-वडिलांसमवेत राहायचे आहे !

पाकमध्ये हिंदु मुलींचे बलपूर्वक धर्मांतर करून विवाह लावून दिले जातात. ती परत जाऊ नये; म्हणून तिला धमकी देऊन न्यायालयात खोटे बोलण्यास सांगितले जाते. त्यातही या हिंदु मुलीने दाखवलेल्या धाडसाकडे पाहता तिच्या मागे जगभरातील हिंदूंनी उभे राहिले पाहिजे !

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश मिळण्याच्या प्रकरणी १२ फेब्रुवारीपासून प्रतिदिन सुनावणी

केरळमधील शबरीमला मंदिरासह मुसलमान महिलांना मशिदीत प्रवेश मिळण्याविषयीच्या याचिकांवर १२ फेब्रुवारीपासून प्रतिदिन सुनावणी होणार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानात हिंदूंवर होणार्‍या आक्रमणाचा अमेरिकेकडून निषेध

अमेरिकेचा पोकळ निषेध ! येथेही अमेरिकेला जर खरोखरंच पाकिस्तानात हिंदूंवर होणार्‍या आक्रमणाची चिंता असती, तर त्यांनी पाकवर कठोर कारवाई केली असती !

(म्हणे) ‘राममंदिर ट्रस्ट ब्राह्मणांच्या भरवशावर कसा सोडता येईल ?’ – काँग्रेसचे नेते उदित राज यांचा प्रश्‍न

भारतामध्ये झालेल्या शेवटच्या जनगणनेमध्ये मागासवर्गियांची संख्या ब्राह्मणांच्या तिप्पट आहे; मात्र राममंदिराच्या स्थापनेसाठीच्या ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ला केवळ ब्राह्मणांच्या भरवशावर कसे सोडता येईल ? सरकार अप्रामाणिक आहे.

‘शाहीन बागची समस्या कशी सोडवता येईल ?’, याचा विचार करावा लागेल ! – सर्वोच्च न्यायालय

आम्ही तुमच्या अडचणी जाणतो; मात्र ही समस्या कशी सोडवता येईल ?, याचा विचार करावा लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने शाहीन बाग येथील ‘सीएए’च्या विरोधातील आंदोलनकर्त्यांना हटवण्याची मागणी करणार्‍या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी म्हटले.

अन्य मागासवर्गियांनाही स्थान द्यावे ! – भाजप नेते कल्याण सिंह आणि उमा भारती यांची मागणी

केवळ राममंदिरच नव्हे, तर कुठल्याही देवस्थान मंडळातील सदस्यांची, तसेच पूजा आणि परंपरा यांचे पालन करणार्‍यांची निवड करतांना जातीऐवजी ‘भक्त’ हा निकष लावणे आवश्यक !

गोंदिया येथे श्रीराम मंदिरातील मूर्तीची तोडफोड

हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची वारंवार विटंबना होते, यावरून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, हे लक्षात येते. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी त्याची कठोर कार्यवाही होणे अपेक्षित आहे !

देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयातील विशेष कार्यलेखा अधिकार्‍याला लाच घेतांना अटक

यावरून ‘देहलीतील भ्रष्टाचार ‘आप’ सरकारच्या काळात न्यून झाला’, असे म्हणणे चुकीचे असून हे सरकारला लज्जास्पद ! भ्रष्टाचार्‍यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांची समाजात ‘छी-थू’ होईल, असे करावे !