भारतात आतंकवादी आक्रमणासाठी पाककडून बांगलादेशमध्ये रोहिंग्यांना प्रशिक्षण

‘जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश’ या आतंकवादी संघटनेचे साहाय्य

गौरी लंकेश हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी ऋषिकेश देवडीकर यांना विशेष अन्वेषण पथकाने कतरासमधून (धनबाद, झारखंड) ९ जानेवारीला अटक केली आहे.

गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

९ जानेवारीला झारखंड येथून कर्नाटक पोलिसांनी कारवाई करत गौरी लंकेश हत्येच्या प्रकरणी ऋषिकेश देवडीकर यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आम्हाला समजले आहे.

कट्टर इस्लामी आतंकवादाला पराभूत करण्याचे कार्य सोडणार नाही ! – डोनाल्ड ट्रम्प 

माझ्या सरकारच्या काळात अमेरिका शत्रूंची गय करणार नाही. आम्ही अमेरिकी नागरिकांच्या रक्षणासाठी मागेपुढे पाहणार नाही आणि आम्ही कट्टर इस्लामी आतंकवादाला पराभूत करण्याचे कार्य कधीही सोडणार नाही

सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांचा देहत्याग

सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात वास्तव्यास असणार्‍या सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांनी पौष पौर्णिमेस, म्हणजे १० जानेवारी २०२० या दिवशी दुपारी २ वाजून ५३ मिनिटांनी देहत्याग केला.