…अन्यथा रस्त्यावर उतरू ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी प्रतीहेक्टरी २५ सहस्र रुपयांचे साहाय्य घोषित करावे, अन्यथा रस्त्यावर उतरू, अशी चेतावणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.