अनिष्ट शक्तींना प्रवेश निषिद्ध आहे ! – देहली सरकारच्या विज्ञापन विभागाच्या कार्यालयाच्या दरवाजावर नोटीस

देहली सरकारच्या विज्ञापन विभागाच्या कार्यालयाच्या दारावर ‘अनिष्ट शक्तींना प्रवेश निषिद्ध आहे’ अशी नोटीस लावण्यात आली आहे. ही नोटीस संचालकांच्या आदेशाने लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

‘अर्जुनकवचा’विषयी विस्मरण झाले असतांना ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती सोहळ्या’त ते जागृत होणे

‘नोव्हेंबर २०१९ मध्ये युवकांचे संघटन करण्यासाठी मी ठिकठिकाणी जात होतो. त्या वेळी मी अखंड अनुसंधानात आणि ‘अर्जुनभावा’त राहून श्रीकृष्ण अन् श्रीविष्णु यांचे तत्त्व ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असे.