सांगली येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुलभा कुलकर्णी यांनी ‘विचारून न घेणे’ या अहंच्या पैलूवर चिंतन केल्यावर त्यांना विचारमंथनातून प्राप्त झालेले नवनीत !

‘विचारून न करणे’ या अहंच्या पैलूमुळे होत असलेले दुष्परिणाम 

महर्षींच्या आज्ञेने रामनाथी आश्रमात प्रतिदिन ध्वनीक्षेपकावरून ऐकवले जाणारे कार्तिकेय, दक्षिणमुखी आणि तोटकाष्टक स्तोत्रे ऐकतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

कार्तिकेय स्तोत्र चालू असतांना आध्यात्मिक त्रासामुळे आणि भाव अल्प पडत असल्याने मन पूर्ण एकाग्र न होणे, तरीही स्तोत्र ऐकत असतांना शरणागती वाढून याचकभाव निर्माण होत असल्याचे जाणवणे

ध्यानाच्या वेळी आलेली अनुभूती

ध्यानापूर्वी ध्यानाला बसलेल्या जागी कुबट वास येणे, केलेला नामजप भूमीच्या स्तरावर जात असल्याचे लक्षात येणे, त्यानंतर एकाग्रतेने नामजप होऊन ध्यानानंतर सर्वत्र सुगंध पसरणे