‘गो गॅस एल्.पी.जी. सिलेंडर्स’ना उत्स्फूर्त प्रतिसाद

‘कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड’ (बी.एस्.ई. आणि एन्.एस्.ई. सूचीबद्ध आस्थापन) प्रारंभीपासून ‘गो गॅस’च्या माध्यमातून राष्ट्रीय गरजा पूर्ण करण्यासाठी अग्रणी राहिला आहे. हे आस्थापन हरित क्रांतीच्या दिशेने पुष्कळ योगदान देत आहे.

काळ्या खाणीच्या स्वच्छतेला प्रारंभ

सांगलीच्या काळ्या खाणीत मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडल्यामुळे पुष्कळ दुर्गंधी पसरली होती. याविषयी स्थानिक नगरसेविका सौ. वर्षा निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. अमर निंबाळकर आणि नगरसेवक प्रकाश मुळके यांनी पाठपुरावा करून स्वच्छतेस प्रारंभ करून घेतला.

पुराच्या वेळी नोकरीच्या ठिकाणाहून घरी पोचण्यात अडचणी असतांनाही साधकाला सुखरूप पोचता आल्याची अनुभूती

द्रष्टे संत, ज्योतिषी यांनी यापूर्वीच आपत्काळाची पूर्वसूचना दिली आहे. त्याचीच प्रचीती ऑगस्ट मासातील पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी आलेल्या पुरावरून आली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त स्थितीत असतांना कोल्हापूर आणि सांगली येथील साधकांना आलेल्या अनुभूती आणि झालेले त्रास पुढे देत आहोत.