दूध आणि अन्न यांतील भेसळ ओळखण्याच्या प्रशिक्षणाचा शालेय शिक्षणात अंतर्भाव केला जावा !

येथे ७ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत आरोग्य सहाय्य समितीच्या वतीने सदाशिव पेठेतील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण)चे संचालक श्री. दिनकर पाटील यांना निवेदन देण्यात आले.

पुणे येथील सौ. रमणी हृषिकेश कुलकर्णी यांना गर्भधारणा होण्यापूर्वी आणि गर्भधारणेनंतर झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील अभिराम कुलकर्णी हा एक आहे !

येत्या काळात भाजपचेच सरकार येईल ! – देवेंद्र फडणवीस

येत्या काळात भाजपचेच सरकार येईल. ‘संपूर्ण महाराष्ट्रच भाजपमय करा’, असा ईश्‍वराचा एक संकेत आहे. या संधीचा लाभ घेत संपूर्ण महाराष्ट्र भाजपमय केल्याविना राहणार नाही.

पोलिसांचे जनताद्रोही वर्तन !

उन्नाव (उत्तरप्रदेश) येथील हिंदुपूर गावात एक महिला तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली असता तिला ‘जेव्हा बलात्कार होईल तेव्हा ये. त्या वेळी गुन्हा नोंदवू’ असे सांगितल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

यावल (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन

महर्षि व्यासनगरी यावल येथे १४ डिसेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ नोव्हेंबरला शहरातील कोळेश्‍वर राम मंदिर येथे पहिली आयोजन बैठक घेऊन प्रसाराला आरंभ करण्यात आला होता.

बलात्कार का प्रयास होने की शिकायत करने गई महिला को उन्नाव (उत्तर प्रदेश) पुलिस ने कहा, ‘बलात्कार होने पर आना !’ 

ऐसे पुलिसवाले कारागार में होने चाहिए !

देशातील हिंसा थांबवण्यासाठी चांगले संस्कार करा ! – योगऋषी रामदेवबाबा

आज काही जण देशात अनेक प्रश्‍न उपस्थित करत आहेत. देशात हिंसा वाढली आहे; पण ती थांबण्यासाठी चांगले संस्कार हा उपाय आहे, असे प्रतिपादन योगगुरु रामदेवबाबा यांनी ८ डिसेंबरला संगमनेर येथील गीता महोत्सवामध्ये बोलतांना केले.

सप्तर्षींच्या आज्ञेने नियोजित प्रवासात पालट करून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘कामाख्या’ येथे जाऊन घेतलेले श्री कामाख्यादेवीचे दर्शन !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या लाखो किलोमीटरचा प्रवास करून भारतातील विविध तीर्थक्षेत्रे, तसेच वैशिष्ट्यपूर्ण स्थळे यांना भेटी देत आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाच्या संकटाचे निवारण व्हावे आणि येणार्‍या आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे यासाठी त्या तीर्थक्षेत्री जाऊन परिहार करत असतात. नवीनच चालू केलेल्या या सदरातून त्यांनी भेट दिलेली तीर्थक्षेत्रे, स्थळे यांची माहिती, तेथे घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना आणि मिळालेले दैवी संकेत यांविषयीची माहिती जाणून घेऊया.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संगणकीकरण

‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ‘ई-नाम’ ही संकल्पना कार्यान्वित करण्याची घोषणा केली आहे. याविषयी शेतकरी आणि या व्यवसायाशी संबंधित यांच्या मनामध्ये अनेक प्रश्‍न अन् अपेक्षा आहेत. याविषयीची काही प्राथमिक सूत्रे येथे देण्यात आली आहेत.

क्रिकेट या खेळातील अंधविश्‍वास

भारतात क्रिकेट या खेळाला विशेष स्थान आहे, तसेच क्रिकेटपटूंकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. हे खेळाडू चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून संघाला विजय मिळवून देतात आणि स्वतःही नाव कमावतात. काही वेळा खेळ चांगला खेळता यावा, त्यात यश मिळावे यांसाठी परिश्रम आणि क्षमतेचा पूर्ण वापरही करतात. काही खेळाडू यश मिळवण्यासाठी ठराविक रंग किंवा क्रमांक स्वत:समवेत बाळगतात, तर काहीजण सुरक्षेसाठी काही आवडत्या वस्तू समवेत ठेवतात. यामुळे ‘खेळ चांगला खेळला जातो’, असा त्यांचा विश्‍वास असतो.