जगद्गुरु शंकराचार्य निश्‍चलानंदजी सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत जळगाव येथे भव्य ‘सनातन धर्म संमेलन’

शंकराचार्य श्री निश्‍चलानंदजी सरस्वती महाराज यांचे १८ ते २० डिसेंबर या कालावधीत जळगाव शहरात आगमन होत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

लिंगा (जिल्हा नागपूर) येथे ६ वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळला

मुली आणि महिला यांवर होणारे वाढते अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करून त्यांची तत्परतेने कार्यवाही करणे आवश्यक !

मुंबई उच्च न्यायालयाकडून कुख्यात गुंड अरुण गवळी याची जन्मठेपेची शिक्षा कायम

शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड अरुण गवळी याला विशेष न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या प्रसारासाठी होर्डींगची नवीन कलाकृती उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सध्या विविध जिल्ह्यांमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहे. या सभांच्या प्रसारासाठी १२ फूट रुंद × १० फूट उंच आकारातील होर्डींगची नवीन कलाकृती सिद्ध करण्यात आली आहे.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत दत्तजयंती विशेषांक

प्रसिद्धी दिनांक :  ११ डिसेंबर २०१९
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० डिसेंबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मशिक्षण देणारे पत्रक उपलब्ध !

‘सनातन संस्थे’च्या वतीने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मशिक्षण देणारे ‘ए ५’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. या पत्रकात मकरसंक्रांतीचे अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व, तीळगूळ आणि वाण देण्याचे महत्त्व आदी दिले आहे.

चिखलगाव येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ पार पडली

येथील विदेही संत शंकरबाबा देवस्थानात यवतमाळ जिल्ह्यातील पहिली हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. सभेच्या आरंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रेय फोकमारे आणि श्री. लहू खामणकर यांनी दीपप्रज्वलन केले

मंदिरांच्या सुव्यवस्थापनाला भक्तांची विचारधाराच पोषक !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमधील देवीचे दागिने गहाळ प्रकरणाचा १०५ पृष्ठांचा अहवाल त्रिसदस्यीय समितीने जिल्हाधिकार्‍यांना नुकताच सादर केला.

पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे ! – नरेंद्र मोदी

महिलांवरील अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करावे. ‘देशातील महिलांना सुरक्षित वाटेल’, असे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी प्रभावीपणे प्रयत्न करावेत.

जसे ऐश्‍वर्या रायशी प्रत्येक जण लग्न करू शकत नाही, तसेच प्रत्येकालाच उपमुख्यमंत्री केले जाऊ शकत नाही ! – कर्नाटकचे मंत्री

उपमुख्यमंत्रीपद कोणाला नको आहे ? सत्तेची ताकद कोणाला नको असते. तारुण्यात आलेल्या प्रत्येक तरुणाला अभिनेत्री ऐश्‍वर्या रायशी लग्न करावसे वाटते; पण ऐश्‍वर्या तर एकच आहे ना ?